News18pro.com

आर्थिक नियोजन कसे असायला पाहिजे पहा आणि करा

 आर्थिक नियोजन कसे असायला पाहिजे  ? 

आर्थिक नियोजन कसे असायला पाहिजे

                                  आर्थिक नियोजन कसे असायला पाहिजे


                                                 आर्थिक नियोजन

नियोजन हे कोणतेही काम  यशस्वी करायचे  होण्यासाठी महत्त्वाचे असते. आर्थिक बाबींमध्येही नियोजन खूप  महत्त्वाचे ठरते. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि संपत्ती साठी आर्थिक नियोजन करणे हि अत्यावश्यक गोष्ट आहे. हे नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या मानसिक बाबींचा  विचार अरुण आवश्यक असतो. प्रत्येक व्यक्तीचे अर्थ  नियोजन वेगवेगळे असते.

                                            आर्थिक नियोजन कसे करायला पाहिजे  ?

• आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नामधून  जास्तीत जास्त ३० टक्केष रक्कम ही घरखर्चासाठी वापरली  पाहिजे. • ३० टक्के रक्कम ही बँकत, कर्ज, देणी इत्यादीसाठी उपयोगात आणावी. • ३० टक्के रक्कम ही  भविष्यासाठी केली पाहिजे.उरलेले फक्त १० टक्के ही आपल्या हौसेसाठी वापरली जायला पाहिजे .• कमीतकमी पुढील सहा महिन्यांच्या घर खर्चाची तरतूद अगोदरच असायला पाहिजे . जेणेकरून  व्यवसायात मंदी आली, तरीही त्यावर सहा महिने  सोय होईपर्यंत आपले खर्च चालतील. ● जुने घर  ही इन्व्हेंटमेंट नाही. सर्व्हे अस दर्शवतोव्याज आणि वाढती महागाई वगळता जास्तीजास्त 5  टक्के फायदा करून देऊ शकतो. पंचेचाळीस वर्षे वयानंतर कुठलीही  कर्जे आपल्या अंगावर असू नयेत. मुलांचे  शिक्षण, लग्न ही या काळात होतात. त्याचे प्लॅनिंग  तिसाव्यावर्षापासूनच व्हायला हवे. बँकेत पती-पत्नीचे जॉइंट अकाऊंट असायला पाहिजे  आहे.• आपली प्रॉपटी ही पती-पत्नी दोघांच्या नावावर असायला पाहिजे  कारण as per Legal At पतीच्या  किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर  वारसदार असते. ● प्रत्येकाचा इन्शुरन्स असणे गरजेचे आहे. रिटायमेंट असणेही
गरजेचे आहे. हेच पुढे तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देते.

• कुठलेही इन्व्हेस्टमेंटचे निर्णय हे भावनिक तेतून  घेऊ नये. माझ्या मुला-मुलीच्या नावाने विमा पॉलिसी, बँक फिक्स डिपॉझिट पोस्ट आर. डी. अशी गुंतवणूक करूच नये , आपल्या नावावरच पूर्णपणे विमा- गुंतवणूक असावी. • मेडि क्लेम हा गरजेचा आहे. ●जर बँकेत चोरी किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकरवर फक्त 1 
लाख रूपयांपर्यंत रक्कम  रिटर्न म्हणून देऊ शकते. उरलेले नुकसान आपले स्वतः  असते. • तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू शकत नाहीत , पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून आपण  आयकर कमी करू शकतो . तुमचे उत्पन्न जास्त असो किंवा कमी असू द्या , टॅक्स incomeफाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्ज ! हेच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ आणू  शकते.● सर्व फायनान्शिअल कागदपत्रे ही व्यवस्थित जपून  ठेवावी . याची माहिती आपल्या
कुटुंबाला देने गरजेचे असते , जेणेकरून तुमच्या संकटात तुमचे फॅमिली  ते योग्य प्रकारे वापरू शकतील. • आपला प्रोग्रेस दर सहा महिन्यांनी चेक करा. कारण त्या ग्राफप्रमाणे आपली इन्व्हेस्टमेंट व्यवसाय याबाबतचे निर्णय बदलतात .

                          विचार करा, पुन्हा वाचा 

 आर्थिक नियोजन करायचे आहे, मग या टिप्स जरूर  वाचायलाच हव्यात
नियोजन हे कोणतेही  यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे असते. आर्थिक बाबींमध्येही नियोजन तितकेच महत्त्वाचे ठरते. आर्थिक  साठी आणि संपत्ती निर्मितीसाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे  आहे. हे नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या मानसिक  बाबींचा सावध विचार आवश्यक असतो. प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक नियोजनवेगळे असते. तरुण वयात किंवा अगदी सुरूवातीच्या काळातच काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. तरुण विवाहित देखील यासंदर्भात त्यांच्या आर्थिक योजना आखणे महत्त्वाचे ठरते. जीवनाचा नवीन प्रवासअसताना त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या मुलांना यशा चढण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या आर्थिक बाबतीत चांगली योजना बनविणे अत्यंत महत्वाचे असते. प्रभावी आर्थिक नियोजनासाठी काही बाबी लक्षात  ठासु घेतल्या पाहिजेत, त्या पुढील प्रमाणे.
                   1.➽ कर नियोजन भारतातील प्रत्येक नोकरदार, व्यावसायिकाने उत्पन्नाचे  प्रभावी कर नियोजन केले पाहिजे. ते गृह होम कर्ज घेऊ शकतात, विमा पॉलिसी किंवा बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात किंवा मालमत्ता घर  भाड्याने देऊ शकतात. हा निर्णय चर्चा करून, मार्गदर्शन घेऊन घेतला पाहिजे.2 .➽ भविष्यातील आपल्या इच्छा काय आहेत? प्रत्येकाने त्याचे  भविष्य काय असेल आणि त्या पातळीवर पोहोचण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे?? याची कल्पना करण्याचा  केला पाहिजे. आपल्या अल्पकालीन आणि आर्थिक गरजांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.  त्यांनी स्वतः ला काही विशिष्ट बाबींवर प्रश्न विचारले पाहिजेत. आम्ही आपल्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर खुश आहोत का ?  त्या पातळीवर पोहोच ण्यासाठी आपण काय केले पाहिजे ?  याचा विचार करायला हवाच.

                 3.➽  विमा  प्रत्येकाने योग्य वेळीच विमा घेणे आवश्यक आहे.  त्यासाठी काही प्रमाणात पैशांची बचत करणेसुद्धा  प्रत्येकासाठी  महत्वाचे आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी विविध प्रकारच्या विमापोलिच्य  योजना बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने काळजीपूर्वक आपल्यासाठी योग्य असलेली विमा पॉलिसी निवडली पाहिजेच . त्यासाठी ते आर्थिक सल्ला गाराचा ca सल्ला घेऊ शकतात.

                  4 ➽  रोख पैशाची आवक आणि जाव याचे निरीक्षण करा.योग्य आर्थिक नियोजनापासून सुरुवात करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या दरमहिन्याच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे अचू क नियोजन  करणे गरजेचे आहे. यामुळे सद्य परिस्थिती संदर्भात अंदाज बांधण्यास मदत होईल, व यावर पुढील नियोजन ठरविता येईल.

                 5 .➽आर्थिक सल्लागाराची नेमणूक  बर्‍याच वेळा सर्वसामान्य लोक गोंधळात पडतात, आणि विविध आर्थिक निर्णयाबद्दल घाबरतात. आपण गुंतवणूक करू का किंवा गुंतवणूक करावी का? आपण गृह कर्ज होम लोन  घ्यावे का? करबचत TAX कशी करावी? कोणत्या गुंतवणूक करावी ? नेमकी कोणती विमा पॉलि सी घ्यावी ? असे अनेक प्रश्न सर्व सामान्यांच्या मनात असतात. यासाठीच आर्थिक सल्लागार CA नेमणे खूप महत्त्वाचे ठरते. आर्थिक सल्ला गारकडून अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि पुढील मार्ग सोपा असतो 

६ .➽गुंतवणूकीचे नियोजनविमा, बचत आणि उत्पन्नाची काळजी घेण्या व्यतिरिक्त प्रत्येकाने गुंतवणूकींवरही भर देऊन विचार केला पाहिजे. यात म्युच्युअल  फंड असेलकिंवा बॅंकेतील किंवा पोस्टातील मुदतठेवी,असतील सोने, रिअल इस्टेट, करबचतीसाठीच्या विविध योजना इत्यादींचा  विचार करता येईल. यामध्ये गुंतवणूक करताना CAसल्ला गारासोबत काळजी पूर्वक योजना आखली पाहिजेच.
              7 .➽ पैशांच्या बाबतीत पुन्हा-पुन्हा  चर्चा करा = आर्थिक विषयावर प्रत्येक घरात चर्चा होणे सोयीचे ठ रते. कुटुंबातील प्रत्येकाने या चर्चेत  मुद्दाहून सहभागी झाले पाहिजे. त्यामुळे सर्वांना या बाबत योग्य ते नियोजन  होतेच, शिवाय चर्चा केल्यामुळे सर्वांना कुटुंबांतील आर्थिक बाबींची जाणीव देखील होते. भविष्यातील अनेक चुका यामुळे प्रामुख्याने  टाळल्या जाऊ शकतात.

                         8.➽सातत्याने पुनरावलोकन=आर्थिक परिस्थितीचा आढावा न घेणे ही चूक अनेक दा होते. त्यामुळे बर्‍याच काळासाठी आर्थिक समस्या निर्माण झाल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणूनच, सल्ला मसलत  दिला, जातो की आपली आवक व संपत्ती, मालमत्ता व जबाबदाऱ्या इत्यादींचा आढावा घेण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी वेळ काढावा.  काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने केलेल्या आर्थिक नियोजन , आपण केवळ स्वत:साठीच नाही तर मुलां मुली साठीसुद्धा एका सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्याचा पाया घालू शकतो .

अश्याच प्रकरच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या पेज ला लाईक आणि फोलो करायला विसरू नका 
                                                धन्यवाद 


Post a Comment

0 Comments