News18pro.com

7 वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती पगार तब्बल ४७००० हजार रुपयापर्यंत ???

 7 वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती पगार तब्बल ४७००० हजार रुपयापर्यंत ???


Big recruitment for 7th pass candidates

7 वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती पगार तब्बल ४७००० हजार रुपयापर्यंत ???

राज्य राखीव पोलीस बल नागपूर गट क्र. ४ इथे लवकरच सातवी पास उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

भोजन सेवक - एकूण जागा ०८

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
१)भोजन सेवक -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.२)तसंच उमेदवारांना शासनानं मान्यता दिलेल्या किंवा प्राधिकरणातंर्गत येणाऱ्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.३)उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा➡️उमेदवारांचं वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागास वर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.इतका मिळणार पगार➡️या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना १५,००० रुपये प्रतिमहिना ते ४७,६०० रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. उमेदवारांचा पगार हा त्यांच्या  अनुभवावर अवलंबून असणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक
१)Resume (बायोडेटा)
२)दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
३)शाळा सोडल्याचा दाखला
४)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
५)ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
६)पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता
समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०४, हिंगणा रोड, नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ जानेवारी २०२२
३) आवेदन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक :१) जाहिरातीमध्ये नमुद अटी व शर्तीची पुर्तता करणारे भोजन सेवक या पदाकरीता ऑफलाईन आवेदन अर्ज खालील नमूद विहीत दिनांकाच्या मुदती प्रमाणे ऑफलाईन पध्दतीने सादर करू शकतात.राखीव प्रवर्ग४) अर्जासोबत आकारण्याच्या शुल्काबावत :
खुला प्रवर्गदिनांक ११/०१/२०२२ वेळ १०.०० ते ०५.०० वा. पर्यंत दिनांक २८/०२/२०२२ वेळ सकाळी १०.०० ते ०५ .०० या वेळेत 

रु.१५०/ ५) आवेदन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक :- भोजन सेवक या पदाकरीता ऑनलाईन आवेदन अर्ज प्रक्रिया राखविण्यात येणार नसल्याने उमेदवार यांचे करीता ऑफलाईन आवेदन अर्ज दिनांक ११/०१/२०२२ ते दिनांक २८/०१/२०२२ पर्यंत दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी १७.०० वाजता पर्यंत पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४. नागपूर येथे उपलब्ध राहतील. तसेच  संकेतस्थळावर गट ४ या Tab वर उपलब्ध राहतील. आवेदन अर्जाकरीता कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. उमेदवारांनो आवेदन अर्ज बिनचुक परिपूर्ण भरुन समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४, हिंगणा रोड, नागपूर या कार्यालयातील आवक-जावक शाखेत दिनांक २८/०१/२०२२ चे १७.०० वा. पर्यंत पोहचतील अश्या बेताने आणुन दयावेत. वर नमूद केल्याप्रमाणे प्रवर्गा नुसार परिक्षा शुल्क चा डिमांड ड्राफ्ट (राष्ट्रीयकृत बँकेचा असावा अथवा पोस्टल ऑर्डर असावा सहायक समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.४. नागपूर (ASSISTANT COMMANDANT S.R.P.F.GR4 NAGPUR) बांचे नावाने काढून आवेदन अर्जासोबत जमा करावा. आवेदन अर्ज बिनचुक परिपूर्ण भरुन विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास आवेदन अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच मुळ आवेदन अर्जासोबत संपूर्ण मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती व तीन पासपोर्ट साईज फोटो जोडणे अनिवार्य राहील. (मुळ कागदपत्रांची सूचि मुद्या क्र.९ मध्ये दर्शविण्यात आलेली आहे.)

रु.३००/

टिप :- आवेदन अर्जासोवत परिक्षा शुल्का करीता चेक किंवा रोख रक्कम स्विकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी. डिमांड ड्राफ्ट (राष्ट्रीयकृत बँकेचा असावा) अथवा पोस्टल ऑर्डर स्विकारल्या जाईल.
६) वयोमर्यादा (Cut Of Date) :- दिनांक २८/०१/२०२२ रोजी किमान वय कमाल वयो मर्यादा खालील प्रमाणे
तसेच शासन वित्त विभाग निर्णय क्र अनियो २०१२/प्र.क्र.९६/सेवा-४, दिनांक २७ ऑगस्ट २०१४ नुसार नविन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना यापूढे "राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) " या नावाने लागू राहिल.५) नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधार शर्ती) नियम १९८१ व शासनाने बेळोवेळी निर्गमीत केलेल्या अधिसुचना शासन निर्णय, परिपत्रके व शुध्दीपत्रकामधील तसेच मुंबई राज्य राखीव पोलीस बल अधिनियम १९५१ व मुंबई राज्य राखीव पोलीस बल नियम १९५९, मुंबई पोलीस नियमावली १९९९ मधील तरतुदी उमेदवारास बंधनकारक राहतील तसेच वर्ग-४ संदर्भात
६) वयोमर्यादा (Cut Of Date) :- दिनांक २८/०१/२०२२ रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे राहिल,

पदनाम
वयोमर्यादा
भोजन सेवक
दिनांक २८/०१/२०२२ रोजी कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ३८ | वर्षांपर्यंत असावे. मागासवर्गीयाकरीता ४३ वर्ष (तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षण निहाय उमेदवारांना शासनाने वेळोवेळी घोषीत केल्याप्रमाणे शिविलक्षम राहील) (शा.नि.क्र. दिनांक २५. एप्रिल २०१६) एसआरव्ही २०१५/प्र.क्र.४०४ कार्यालय २२,
(७) अटी व शर्ती :१) उमेदवारास फक्त एका पदा साठी व एकाच गटात  अर्ज सादर करता येईल.

२) सामान्य प्रशासन विभाग अधिसुचना एस आरको २०००/प्र.क्र. १७/२०००/१२, दिनांक २८ मार्च २००५ व शासन परिपत्रक एसआरव्ही-२०००/प्र.क्र.१७ / २०००/१२, दिनांक ०१ जुलै २००५ अन्वये विहित केल्यानुसार व महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ अन्वये शासनाने गट अ, ब आणि ड मधील सेवाप्रवेशासाठी प्रतिज्ञापन नमुना (अ) आवश्यक अहंता म्हणून विहित नमुन्याती लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे अनिवार्य आहे.३) आवेदन अर्जात आपलो उच्चतम शैक्षणिक पात्रता नमूद करावी. त्याबाबतचे प्रमाणपत्र आवेदन अर्जासोबत जोडण्यात यावे.४) वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अनियो/१०/०५/१२६/ सेवा. ४. दिनांक ३१ ऑक्टोबर २००५ नुसार दिनांक ०१ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर निवड होणा-या उमेदवारास मयिन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) लागू राहील. तथापी त्यांना सध्या अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना (म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९५४ आणि सध्या अस्तित्वात असलेलो सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू नाही. तसेच शासन वित्त विभाग निर्णय क्र अनियो २०१२/प्र.क्र.९६/सेवा-४, दिनांक २७ ऑगस्ट २०१४ नुसार नविन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना यापूढे "राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) " या नावाने लागू राहिल.५) नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधार शर्ती) नियम १९८१ व शासनाने बेळोवेळी निर्गमीत केलेल्या अधिसुचना शासन निर्णय, परिपत्रके व शुध्दीपत्रकामधील तसेच मुंबई राज्य राखीव पोलीस बल अधिनियम १९५१ व मुंबई राज्य राखीव पोलीस बल नियम १९५९, मुंबई पोलीस नियमावली १९९९ मधील तरतुदी उमेदवारास बंधनकारक राहतील तसेच वर्ग-४ संदर्भात

९) आवश्यक कागदपत्रे :
१) पदाकरीता धारण करत असलेले विहित अहंताची व त्यावरील शैक्षणिक गुणपत्रक व शाळा सोडल्याचादाखला.२) जातीचे प्रमाणपत्र.३) उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. (डोमीसाईल, Domicile) प्रमाणपत्र धारण करणे बंधनकारक अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.४) जातीचे वैधता प्रमाणपत्र,५) अनुसूचित जाती/जमाती, ईडब्ल्युएस व खुला या प्रवर्गातील उमेदवार वगळून मार्च-२०२१ चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.६) आर्थिक दृष्टया दुर्बल घटक (EWS) असलेबाबतचे प्रमाणपत्र, ७) शासकिय/निमशासकिय अथवा अन्य प्रकारच्या नौकरीत असलेल्या उमेदवारांनी नियुक्ती प्राधिका-याचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.८) सर्व आवश्यक वर नमूद कागदपत्रे ही दिनांक २८/०१/२०२२ पर्यंत निर्गमीत केलेले असावेत.९) उमेदवारांना कागदपत्र पडताळणी/व्यावसायिक चाचणीसाठी नियोजित स्थळी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. त्याकरीता कोणत्याही प्रकारचा दैनिक प्रवास भत्ता देय राहणार नाही.१०) कागदपत्र पडताळणी व व्यावसायिक चाचणीच्या वेळी सर्व मुळ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे सोबत आणने आवश्यक आहे. मुळ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे सोबत न आणल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या सुचना :
१) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असने आवश्यक आहे.
२) निवड झालेल्या मागासवगीय उमेदवार यांना नियुक्ती आदेश निर्गमीत केल्याच्या दिनांकापासुन ६ महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.(३) अर्जामध्ये नमूद केलेली माहिती चुकीची अथवा छोटी आढळून आल्यास संबंधीत उमेदवार अपात्र ठरेल व कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहिल.४) भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारिरीक ईजा नुकसान झाल्यास शासन जबाबदार राहणार नाही.
५) भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किया गैरप्रकारचा अवलंब केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.६) निवड झालेल्या उमेदवाराची वैद्यकिय तपासणी करण्यात येईल वैद्यकिय अहवाल प्रतिकुल असल्यास केलेली निवड व नेमणुक रद्द करण्यात येईल.

७) जाहिरातीमधील काही मुद्ये शासन निर्णयाच्या विसंगत असल्यास शासन निर्णय अंतिम राहिल.८) भरती प्रक्रिया/ परिक्षा स्थगित करणे अथवा रथ करणे, परिक्षेचा प्रकार, सामाजिक अथवा समांतर आरक्षण) अंशत: पूर्णतः बदल करणे, संवर्ग निहाय एकुण रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ किंवा पट करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिये संदर्भात वाद, तक्रार बाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार निवड समिती यांना असतील त्याबाबत उमेदवारास अथवा इतर कोणासही कोणताही दावा करता येणार नाही.
९) उमेदवारास आवेदन अर्ज आणुन देण्याकरीता व व्यावसायिक चाचणी करीता स्वखचांने यावे लागेल. १०) उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीस येतांना सोबत नजीकच्या काळात काढलेले पासपोर्ट साईजचे ५ फोटो आणने आवश्यक आहे.१३) निवडसूचि कालावधी :- सदर भरतीची निवडसूचि कालावधी हा शासनाने विहित केल्यानुसार विधिग्राहय राहिल त्यानंतर निवडसूचि व्यपगत होईल.१४) परिक्षेचे केंद्र :- समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४. हिंगणा रोड, नागपूर कवायत मैदान क्रमांक 

● परिक्षेचा दिनांक व वेळ :- ३१/०१/२०२२ सकाळी ०७.०० वाजता.
● टिप :- उमेदवारांनी परिक्षेला येतांना मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह व साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतिसह हजर रहावे.
अस्याच नवनवीन माहितीसाठी आजच आपल्या या पेज ला लाईक करा व हि माहिती आवडल्यास शेअर करा                                                        धन्यवाद 

Post a Comment

0 Comments