News18pro.com

मिनी ट्रॅक्टर,९०% अनुदानावर अर्ज सुरू झाले लवकर करा अर्ज

  मिनी ट्रॅक्टर,९०% अनुदानावर  अर्ज सुरू झाले  लवकर करा अर्ज  

मिनी ट्रॅक्टर,९०% अनुदानावर  अर्ज सुरू झाले  लवकर करा अर्ज  Mini Tractor, Application started on 90% subsidy. Apply early

 मिनी ट्रॅक्टर,९०% अनुदानावर  अर्ज सुरू झाले  लवकर करा अर्ज  Mini Tractor, Application started on 90% subsidy. Apply early

मित्रांनो NEWS18PRO या  चैनल वरती आपणा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपणास उपयोगी पडेल अशा विविध विषयांवर विविध योजनांवर ते माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो. मित्रांना आज  देखील आपण  अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९०  टक्के अनुदानावर  दिला जाणारा ट्रक्टर ONLINE  करण्याच्या संदर्भातील एक महत्व पूर्ण  अपडेट आहे. जळगाव जिल्ह्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर साठी अर्ज सुरू झालेले आहेत. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील जीके बचत गट आहेत. अशा बचत गटांना मिनी ट्रॅक्टर साठी ९०  टक्के पर्यंत अनुदान दिले जातात.

 आणि याच्यासाठी जळगाव जिल्हा करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत . अर्ज करण्यासाठी बचत गटांना देण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यासाठी अर्ज करतील या बचत गटातील  सदस्य असलेल्या सदस्यांपैकी 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमध्ये असणे बंधनकारक असणार आहे. त्याप्रमाणे बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, या प्रमाणे बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव असते ते सुद्धा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे गरजेच असणार आहे. याच्या खरेदी करतात साडेतीन लाख रुपये कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. त्याच्या दहा टक्के बचत गटांना स्वतः उभा करायचा आहे. तर 90 टक्के असेल तर सव्वातीन लाख रुपये प्रशासनाच्या माध्यमातून अनुदान म्हणून दिला जातो.

 मात्र याच्यामध्ये 9 ते 18 शिवशक्ती  ट्रॅक्टर अनुदान दिले जातात. त्याच्या मध्ये जास्तीत जास्त तीन लाख 15 हजार रुपये एवढे अनुदान याच्यामध्ये नव्वद टक्केच्या प्रमाणामध्ये दिले जातात. मात्र याच्या पेक्षा मोठा ट्रॅक्टर खरेदी करायचे असेल याच्या पेक्षा जास्त अश्‍वशक्तीचा ट्रॅक्‍टर खरेदी करायचा असेल, तर त्याच्यासाठी लाभार्थ्यांना स्वतःच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापना करत असणार आहे. याप्रमाणे आपण जर पाहिले तर सोसायटी बचत गटाच्या नावे बँकेमध्ये खाते उघडता येत असणार आहे. आणि असे त्याचा त्याला बचत बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव यांचा आधार कार्ड लिंक करणे सुद्धा गरजेचे असणार आहे. याप्रमाणे बचत गटाची निवड होईल त्या बचत गटाला या ठिकाणी सदरचे यंत्र चालवण्याचा अधिकृत प्रशिक्षण घेणे बंधनकारक असणार आहे. याप्रमाणे पात्र झालेल्या बचत गटांना अनुदान दिले जाणार आहे. ते त्या गटाने मिनी ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर 50 टक्के आहे. त्याप्रमाणे आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर किंवा त्याचे पुरावे सादर केल्यानंतर उर्वरित 50 टक्के टक्के अनुदान दिले जाणार आहे.

 याप्रमाणे योजनेअंतर्गत पात्र झाल्यानंतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टर त्याची उपसाधने हे भाडे तत्वावर देऊ शकतील. मात्र अशा प्रकारच्या ट्रॅक्टर सावकार किंवा इतर व्यक्ती किंवा भेटल्यास फौजदारी कारवाई होऊन ट्रॅक्टर ची किंमत वसूल केली जाईल. आणि त्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले जाईल आणि अश्याच शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत हमीपत्र या बचत गटांना योजनेअंतर्गत कागदपत्रांमध्ये द्यावा लागणार आहे. याप्रमाणे अर्ज करत असताना बचत गटातील प्रत्येक सदस्य असतील अशा प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेचा आधार कार्ड संलग्न केलेला आहे. अशा या खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स याप्रमाणे बचत गटाचा घटनापत्रक बचत गट कार्यकारणी सदस्य यादी सदस्यांच्या जातीचा स्वतः टाकला असेल, तो जातीचा दाखला फोटोसह बचत गटाची मुळ प्रत  अशा प्रकारची कागदपत्रे द्यावी लागणार आहे. 

     त्या प्रमाणे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेअंतर्गत आरटीओची दोन्ही स्थानिक दाखल करण्याचा जो काही खर्च असेल, तो त्या ठिकाणी बचत गटांना करावयाचा आहे. अशा प्रकारच्या चुका असतील अशा गटांनी या ठिकाणी अर्ज करायचा याचा अर्थ करण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मायादेवी मंदिर, महाबल रोड, जळगाव. यांच्या कार्यालयांमधून विहित नमुन्यातील अर्ज अर्ज भरून द्यायचे आहेत  अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद यावी अशा प्रकारचा सुद्धा प्रसिद्धीपत्रकात या माध्यमातून कळविण्यात आले. आणि अशाप्रकारे 90 टक्के अनुदानावर ते अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज सुरू करण्यात आलेले येतात. तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण साठी उपयोगी पडेल अशी आशा करतो आपण जर या भागातील बचत गटातील सदस्य असाल तरी या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
 अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी 90 टक्के अनुदानावर ती अर्ज मागवण्यात येत आहेत. तर शेतकऱ्यांसाठी अनुदान आहे, हे त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये पडणार आहे. त्याच्यासाठी त्यांचा आधार कार्ड ही त्यांच्या  खात्याला लिंक असणं गरजेच आहे. आणि ही योजना फक्त अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी असणार आहे. आणि त्याच्या मधील लाभार्थी असतील तेसुद्धा बचत गटांमध्ये असायला पाहिजेत तरच ही योजना त्यांना 90 टक्के मध्ये बसणार आहे  9 ते 18 शक्तीचा ट्रॅक्टर त्यांना मिळणार आहे. मग तो कोणत्याही कंपनीचा असेल त्याच्याशी काही अडचण येणार नाही. आणि हे सर्व साहित्य असेल त्यांचे लाभार्थी असतील सगळ्यांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आणि त्याची निवड आहे ही निवड योजनेअंतर्गत होणार असल्यामुळे ही योजना असणार आहे तर शेतकरी मित्रांनो याची तुम्ही खातरजमा करून बचत गटामार्फत
बचत गटामार्फत तुम्ही अर्ज करू शकता. आणि या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकतात, ही योजना समाज कल्याण विभागामार्फत चालू आहे. त्याच्यामुळे योजने मध्ये जनरल कॅटेगरी मधील जे शेतकरी आहेत. त्यांना अर्ज करता येणार नाही, आणि हे अर्ज तुम्ही पोस्टाद्वारे समाज कल्याण विभाग यांच्या अधिकाऱ्याकडे तुम्ही पाठवू शकता की संख्या जास्त असेल तितकी या योजनेमध्ये कमी बचत गट आणि कमी लाभार्थी याच्यामध्ये तयार होतील, अशा प्रकारे एक माहिती होती तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर ही माहिती तुम्ही तुमच्या भागातील शेतकरी बांधवांकडून तुम्ही फॉरवर्ड करू शकता.
शेतकरी बंधू बांधवांनो ही योजना आहे, ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त दोन जिल्ह्यांमध्ये चालू होणार आहे. आणि हे दोन जिल्हे कोणते आहेत हे तुम्हाला आम्ही सांगणार आहेत, या दोन जिल्ह्यांमध्ये एक जिल्हा आहे जळगाव आणि दुसरा जिल्हा आहे  फक्त या दोन जिल्ह्यांमध्ये आपण या योजनेमधून तुम्ही अर्ज करू शकतात. आणि याच्यामध्ये पालघर सुद्धा हा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यात मधील शेतकऱ्यांना फक्त अर्ज करता येणार आहे, तर जास्तीत जास्त अनुसूचित जातीमधील व नवबौद्ध घटकांमधील बचत गटांनी आपापले प्रस्ताव असतील आपापले जे अर्ज असतील हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करावे, आणि त्यांच्यासोबत संपर्क साधून जास्तीत जास्त बचत गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान ग्राम विकास मंत्री व समाज कल्याण मंत्री यांच्याकडून यांच्या मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या मार्फत करण्यात येत आहे. अशा प्रकारे ही नवीन माहिती तुमचे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे, नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडेल अशी अपेक्षा करतो भेटूयात नवीन माहितीसाठी धन्यवाद

Post a Comment

0 Comments