News18pro.com

१०० टक्के अनुदानावर शिलाई मशीन महिला विकास अभियान

 १०० टक्के अनुदानावर शिलाई मशीन महिला विकास अभियान 

१०० टक्के अनुदानावर शिलाई मशीन महिला विकास अभियान

                    १०० टक्के अनुदानावर शिलाई मशीन महिला विकास अभियान 


तर मित्रांनो आपण आपल्या या पेज  द्वारे महाराष्ट्र सरकारच्या व  भारत सरकारच्या सरकारी योजना असतात, आणि त्यांचे फायदे काय असतात. त्याच्या बद्दल माहिती सांगत असतात. आज सुद्धा आपण एक महाराष्ट्र सरकारची योजना आहे जी तिचं नाव आहे फ्री  शिलाई मशीन या योजनेबद्दल आपण चांगल्या प्रकारे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी या शिलाई मशीन साठी त्याच्या अंतर्गत मिळणारे फायदे काय आहेत त्याच्यासाठी काय आहे, याच्या साठी पात्रता काय आहे? या शिलाई मशीन योजनेसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये रहिवासी आहे. त्यांच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहे? अशाप्रकारे भरपूर चांगल्या माहिती आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत.

 जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी मुलींसाठी काही नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जातात, आणि याच नावीन्यपूर्ण योजनांच्या नवीन आजच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण सोडत  आहे. मित्रांनो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांकरता व मुलींकरता 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन योजना सुरु झाली असून अर्ज मागविण्यात येत आहेत.  सातवी ते बारावी करता च्या मुलींसाठी मोफत प्रशिक्षण याचबरोबर ग्रामीण भागातील मुलींकरता महिलांकरता ब्युटी पार्लर प्रशिक्षण त्याप्रमाणे फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण कॉम्प्युटर टाईपरायटिंग अशा प्रकारच्या विविध अर्ज मागवण्यात आलेले आहेत. अर्ज ची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2020 असणार आहे. त्यातील सर्वात पहिली योजना असणाऱ्या ती म्हणजे ग्रामीण भागातील महिलांकरता मुलींकरता 90 टक्के अनुदानावर ती शिलाई मशीनचे वाटप याच्यासाठी 10% जो हिस्सा असेल तो लाभार्थ्याला कधी कधी स्वतः उभा करावा लागणार आहे. त्याच्यासाठी एक विहित नमुन्यातील अर्ज 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत येते आणि त्या महिलेला मुलीला लाभ घेण्यासाठी सादर करावा लागणार आहे. त्यासाठी आपण जर पाहिलं आणि शर्ती मध्ये अर्ज करणारी महिला मुलगी असेल ते महाराष्ट्रामध्ये रहिवासी असणे गरजेचे असणार आहे. मुलगी जर या ठिकाणी मागासवर्गीय प्रवर्गातील असेल तर सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचे प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी अर्जासोबत जोडणे बंधनकारक असणार आहे. सदरील महिलेने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किंवा त्याचा 2020 मध्ये वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असणे बंधनकारक असणार आहे. 

 शिलाई मशीनचा प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देखील या ठिकाणी गरजेचा असणार आहे अर्जाबरोबर या मला येत असताना शिलाई मशीन ची विक्री किंवा हस्तांतर न करण्याबाबतचे पत्र देखील त्या महिलेला त्या मुलीला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. याप्रमाणे आपण जर पाहिलं अर्ज करणाऱ्या अर्जदार महिला मुलगी असेल तेच आधार कार्ड बँक पासबुक ची सत्यप्रत अशा प्रकारची कागदपत्रे त्या ठिकाणी लागणार आहेत. आणि पात्र झाल्यानंतर शिलाई मशीन खरेदी केल्यानंतर जीएसटी सह असलेल्या शिलाई मशीन चे बिल सुद्धा सादर करावा लागणार आहे. सातवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत प्रशिक्षण यांच्यासाठी सुद्धा प्रशिक्षणाचा जो प्रस्ताव आहे. तो 15 फेब्रुवारीपर्यंत ठिकाणी सादर करायचे कमीत कमी सातवी पास आणि जास्तीत जास्त बारावी पास पऱ्यांच्या मुलींसाठी मोफत प्रशिक्षण अधिकारी असणार आहे. याच्यासाठी सुद्धा वार्षिक उत्पन्न एकवीस हजाराच्या घरात आत मध्ये असल्याचं अधिकारी बंधनकारक असणार आहे. याच्या नंतर ग्रामीण भागातील महिलांना मुलींना शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण ब्युटी पार्लर त्याप्रमाणे फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच्यासाठी चा अर्थ सुद्धा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करायचा आहे. 

याच्यासाठी सुद्धा आपण जर पाहिले तर जेके प्रशिक्षण रहिवासी प्रमाणपत्र बंधनकारक ला असणाऱ्यांचे ग्रामसेवकाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून घ्यायचे आहे. याच्या साठी अर्ज देखील 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करायचे त्याच्यासाठी ची आहे ते आठ सुद्धा एक लाख वीस हजाराच्या आत मध्ये वार्षिक उत्पन्न बंधनकारक असणार आहे. या प्रशिक्षणासाठी असलेले 90% शास्त्राच्या माध्यमातून जिल्हा परिषद त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केले जाणारे तर मित्रानो  जिल्ह्यामध्ये जर असाल तर आपल्या घरातील महिला मुलींकरता या योजनांच्या ठिकाणी भरू शकता. अशाच प्रकारे इतर जिल्ह्यांमधील अर्ज देखील सुरुवातीला साधारण फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये सर्व जिल्ह्याच्या सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन अशाप्रकारे अर्ज मागवण्यात येतात. इतर जिल्ह्याच्या आल्यानंतर त्यामध्ये देखील नक्की घेण्याचा प्रयत्न करूया तर प्रयत्न अशा प्रकारचे होतं त्यासाठी अर्जाचा नमुना आहे तो सुद्धा जर शक्य झाला तर मी माझ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेल किंवा व्हाट्सअप ग्रुप ला वेगळी माहिती चे नवीन अपडेट मिळत राहतील. 

फ्री शिलाई मशीन योजना 2020 या योजनेचा आरंभ आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी एक रोजगार निर्माण व्हावा या हेतूने या उद्देशाने आपल्या भारतामधील संपूर्ण राज्यामध्ये गरीब आणि जे कामगार असतील यांना मुक्त मोफत शिलाई मशीन देण्यासाठी एक योजना तयार केलेली आहे. योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे.जर गरीब महिलांना गरीब महिलांना ज मोलमजुरी करतात अशा महिलांना की शिलाई मशीन त्यांना मोफत उपलब्ध करून दिली तर त्या घरी बसून चांगल्या प्रकारे रोजगार कमी होऊ शकतात. या योजनेचा फायदा फक्त ग्रामीण भागातीलच नाही तर शहरी भागातील जे पैशाने गरीब असतील अशा महिला महिला साठी योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पन्नास हजार महिलांसाठी ही शिलाई मशीन देण्यासाठी योजनेचे ऑनलाईन फॉर्म चालू केले आहे आणि या योजनेसाठी महिलांच्या वय वर्ष 18 ते 40 असायला पाहिजे फक्त याच महिला यांच्यासाठी करू शकतात.

फ्री शिलाई मशीन योजना आहे याच्यासाठी पात्रता काय असणार आहे तर नंबर एक या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय हे 840 असायला पाहिजे नंबर 2 या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे वार्षिक उत्पन्न आहे हे वार्षिक उत्पन्न बारा हजाराच्या आत मध्ये असले पाहिजे ते खरच खूपच गरीब आहेत हे अर्ज करू शकतात आणि महिला विधवा असतील अपंग असतील असतील अशा महिलांसाठी योजना आहे या योजेसाठी  साठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड मतदान कार्ड ओळख प्रमाणपत्र वयाचे प्रमाणपत्र जर अपंग असेल तर अपंगाचे प्रमाणपत्र जर एखादी महिला विधवा असेल तर विधवा प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो अशा प्रकारची कागदपत्रे लागणार आहे.

Post a Comment

0 Comments