News18pro.com

देशामध्ये खताचा तुटवडा भासणार नाही कृषी विभागाची माहिती

 देशामध्ये खताचा तुटवडा भासणार नाही कृषी विभागाची माहिती

देशामध्ये खताचा तुटवडा भासणार नाही कृषी विभागाची माहिती

                     देशामध्ये खताचा तुटवडा भासणार नाही कृषी विभागाची माहिती

       खरीप हंगामाची चाहूल आता शेतकऱ्यांना लागलेली असल्यामुळे,शेतकरी आता मशागतीची सुरुवात करणार आहे. त्यामध्ये या महागाईने उच्चांक गाठलेला असल्यामुळे शेतकरी सध्या समारंभ अवस्थेत आहेत, की शेतीची मशागत तर होईल. परंतु शेतीसाठी महत्त्वाचा आहे बियाणे असतील खत असतील याची सुद्धा आता शेतकऱ्यांनी तयारी चालू केलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेतकऱ्यांसाठी खताचा देशांमध्ये खताचा तुटवडा भासणार नाही, अशी माहिती कृषी आयुक्तालयाने दिलेली आहे. आणि आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास बारा लाख टन साठा शिल्लक असल्यामुळे खताची टंचाई भासणार नाही असं कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

 महाराष्ट्रामध्ये खताचा साठा किती प्रमाणात उपलब्ध  आहे त्याची सद्यस्थिती आपण आता जाणून घेऊ

👇युरिया चा साठा जवळपास पाच लाख टन ऊस शिल्लक आहे.
👇खरीप पिकासाठी हा साठा जवळपास सोळा लाख टन मंजूर केलेला आहे.
👇डीएपी जवळपास 65 हजार टन शिल्लक आहे आणि याचा मंजूर कोठा आहे .
👇सहा लाख एम ओ पी हा शिल्लक साठा आहे सध्या तीस हजार टन  आहे.
👇तीन लाख टन संयुक्त खते  सध्या उपलब्ध आहेत तीन लागतं आणि त्याची मागणी आहे 14 लाख टन
👇एस एस पी जे खत आहे या खताचा सध्याचा महाराष्ट्र मध्ये शिल्लक साठा आहे.

शेतकरी बांधवांनो अशाप्रकारे महाराष्ट्र मध्ये आपण पाहिलं की भरपूर प्रमाणामध्ये खताचा साठा उपलब्ध आहे अशीकृषी आयुक्तालयाने सांगितलेली आहे.

            सध्या जगामध्ये युक्रेनचा आणि रशियाचं युद्ध चालू आहे, त्यामुळे सरकारला एकच भीती वाटत होती की खताच्या किमती मध्ये खूप मोठी अशी वाढ होईल? आणि खत सुद्धा मिळणार नाही याची शेतकऱ्यांमध्ये समज झाला होता. परंतु ही एक अफवा आहे, असं कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केलेलं आहे, आणि त्यात एक भीती  म्हणून कृषी विभागाचे अधिकारी आहे ते सांगत आहेत की तुम्ही आता खताचा साठा आहे तो करून ठेवा, कारण की कधी पण या युद्धामुळे खताचे भाव वाढू शकतात. असे वेगवेगळे कारणं दुकानदार शेतकऱ्यांना सांगत आहे, त्यामुळे धास्तावलेल्या शेतकरी शेतकरी गट असतील ज्या कंपनीने असतील यांच्यामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे.कृषी विभागाचे जे अधिकारी आहे त्यातले काही अधिकाऱ्यांचा असा त्यांनी काही किंवा केलेला आहे, हा त्याच्या किमती असेल किंवा त्याची कमतरता भासत आहे याबद्दल त्यांनी एक वेगळा व्यक्तिवाद लढवला आहे.

               खताच्या किमती वाढणार का? खत पुरेसे शेतकऱ्यांना मिळणार का याबाबत बोलण्यास ठामपणे तयार नाही खरं पाहिलं तर फक्त वगळता इतर खताच्या किमती चे भाव ठरवण्याचा अधिकार या कंपन्यांना आहे, त्यामुळे एखाद्या कंपनीमध्ये त्यांचा व्यवसाय मोठा असेल, आणि त्यांच्या कंपनीचा ब्रँड असेल तर ती कंपनी एखाद्यावेळेस खताची किंमत वाढू शकते. त्यासाठी कृषी विभागाला त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच केंद्र सरकारने सध्या सांगितलं असले की त्यांच्याकडे पुरेसा साठा शिल्लक आहे परंतु खरीप हंगामामध्ये हा साठा वेळेवर शेतकऱ्यांना मिळणार हे सुद्धा गरजेचे आहे. जर नाही मिळाला तर नक्कीच शेतक-यांसाठी कुमकुवत बाजू म्हणून खताची टंचाई जाणवू शकते आणि खताचे भाव वाढू शकतात.

                या मुळे जो सावळा गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे राज्यांमध्ये खरीप हंगामामध्ये दोन शेतकऱ्यांना खात्याची गरज आहे, या मुळे नक्कीच काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं काही कंपन्यांचे अधिकारी पण आणि कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा सांगत आहेत. त्यामुळे देशांमध्ये अथवा राज्यांमध्ये खताची टंचाई आणि भाववाढ होणार ही शक्यता नाकारता येत नाही. जर राज्यांमध्ये जून मध्ये जर पहिला पाऊस जर पडला तर शेतकरी खत खरेदी करण्यासाठी घाई गडबड करतात, म्हणून कृषी विभाग विमा कंपनी असते किंवा त्यांचे वडील असतील तीनही महिने आता हे शेतकऱ्यांना आव्हान खत करत आहेत. की तुम्ही खता आत्ताच घेऊन ठेवा आणि भविष्यामध्ये झोप गोंधळ उडू शकतो त्यापासून दूर राहा असं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.कृषी आयुक्तालय चे म्हणणे. 

                               महाराष्ट्रामध्ये बारा लाख टनांपेक्षा जास्त खताचा साठा शिल्लक

                 सध्या महाराष्ट्रामध्ये बारा लाख टनांपेक्षा जास्त खताचा साठा शिल्लक असल्यामुळे, आणि त्यामुळेच आता रब्बीचा हंगाम संपलेला आहे. आणि उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा शेतकरी वापरतच नाहीत किंवा कमी प्रमाणात वापरत आहे. त्यामुळे मागील वर्षाचा जो  कोठा शिल्लक आहे, तो मागील वर्षी चा साठा आणि चालू वर्षी चा राज्यासाठी मंजूर केलेला दिवसात आहे 45 लाख टनाचा त्यामुळे दोन्ही मिळून जवळपास साठ लाखांच्या आसपास पुन्हा साठा होऊ शकतो आणि आपण साधारणत पाहिलं तर गेल्या वर्षी जवळपास 40 लाख टन खत होतो त्यामुळे सरकारला असं वाटतं आहे की वर्षी मागणीपेक्षा ही भरपूर साठा उपलब्ध होऊ शकतो म्हणून एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर असो सांगितलेला आहे की या अफवा पसरत आहे त्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आव्हान त्यांनी शेतकऱ्यांना केलेलं आहे.

रशिया आणि उक्रेन  जे युद्ध चालू आहे. त्या युद्ध मधून रशियामधील पालाश जे मिळत होतं, ते विस्कळीत झालं होतं पण त्याच्या बदल्यांमध्ये इस्राईल मधून आजचा साठा भरपूर प्रमाणामध्ये आपल्या सरकारला मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही कारण की युद्ध सुरू होतात काही देशांमध्ये खताच्या बाबतीमध्ये चिंता झाली होती कारण युद्धाची व्याप्ती आहे. संपूर्ण जगभरामध्ये जर झाले तर भारताला जे कच्चामाल मिळतो. त्याचा पुरवठा थांबू शकतो व जे कच्चामाल आहे, त्याचे भाव गगनाला भिडू शकतात असं वाटत होतं परंतु तसं न होता हे युद्ध फक्त विक्रम पुरतेच मर्यादित असल्यामुळे कच्च्या तेलाची आयात होत आहे. ही आयात सुद्धा आता भारतामध्ये वेळेवर होत असल्यामुळे जी खताची टंचाई निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. याच्यामध्ये काहीही तथ्य नाही असं एका अधिकाऱ्याने सांगितल्या मुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे.

                  खताच्या बाबतीत काळजी करण्याची आवश्यकता नाही.

        खताचे प्रकार तुम्हाला माहिती असेलच, आणखी खतांमध्ये भरपूर असे प्रकार असतात. जे की सिंगल सुपर फास्फेट, गंधक, असेल किंवा अमोनिअम सल्फेट सुपर फॉस्फेट अशा प्रकारे खताचे हे भरपूर वेगवेगळे प्रकार असतात. आणि खताचा वापर हा योग्य प्रमाणामध्ये जर केला, जसे की विद्राव्य खते जॅकी पाण्यामध्ये विरघळतात आणि काही करते हे पाण्यामध्ये वळत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी शक्यतो विद्राव्य खतांचा वापर करावा. आणि त्यांची किंमत स्वतः जरा कमी असते नंतर आहे हिरवळीचे खते बाभळीच्या कोवळ्या फांद्या असतील किंवा गिरीपुष्प झाड असेल. त्याच्यावर पासून आपण हिरवळीचे खते वापरू शकतो. आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्यात चांगलं म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पाणी असेल, अशा शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यात साखर कारखान्याची मळी यामध्ये त्याला पण मदत बायो कंपोस्ट खत याचा वापर जर केला. तर तुम्हाला कोणत्याच प्रकारे रासायनिक खते चा वापर करायची गरज नाही. 
             आणि सगळ्यात भारी आणि उत्तम उपाय म्हणजे तुम्ही आमचं गावरान शेणखत त्याच्यामध्ये सगळे प्रकारचे नत्र असतात. आणि या खतांमध्ये सर्व प्रकारचे नत्र असल्यामुळे जे आपण पीक घेतात, हे या पिकासाठी त्याच्यामध्ये संपूर्ण मिसळलेले असतात. म्हणून  वाहून जाऊ नये म्हणून शक्यतो आपण जी पेरणी करतो, त्या पेरणीच्या अगोदर नांगरट झाल्यानंतर हे खत जमिनीमध्ये टाकून द्यायचं. आणि त्याच्यावरती बैलाने पाळी घालायची म्हणजे, हे खत झाकलं जातं आणि अशाप्रकारे जवळपास एका महिन्याच्या आत मध्ये हे खत पूर्णपणे आपल्या शेतीमध्ये मिक्स होतं. आणि नंतर जाऊ आपण ती त्याच्यावर ती लावतो त्या पिकाची वाढ ही झपाट्याने होते.

 तरी शेतकरी मित्रांनो अशाप्रकारे आज आपण रासायनिक खत चा साठा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणात आहे, त्याची छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आपण नवीन असेल तर लाईक करा आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद.

Post a Comment

0 Comments