News18pro.com

भाकर खा आणि निरोगी रहा एकदा पहा Eat bread and stay healthy

 भाकर खा आणि निरोगी रहा एकदा पहा Eat bread and stay healthy

भाकर खा आणि निरोगी रहा एकदा पहा Eat bread and stay healthy

                   भाकर खा आणि निरोगी रहा एकदा पहा Eat bread and stay healthy

शेतकरी बंधूंनो आपले स्वागत आहे, आपल्या न्यूज वर आज आपण पाहणार आहोत, भाकर महाराष्ट्राची ओळख. आहे आणि महाराष्ट्रातले प्रमुख अन्न आहे, त्याबद्दल थोडेसे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

           वाचकहो, तुम्हाला माहीतच असेल मराठी माणूस म्हटलं की सगळ्यांना  आठवण येते त्यांच्या जेवणाची, आणि हे मराठी माणूस म्हटलं की सगळेजण भाकर खातात. ते खेड्यातील असेल वां शहरातील असोत.
सर्वांच्या सर्वांच्या जेवणामध्ये भाकरे प्रामुख्याने वापरली जाते. ग्रामीण भागामध्ये या जास्त वापर केला जातो भाकरी मध्ये दोन पाण्याचे भाकरी करतात जास्त आपल्याकडे बाजरीची भाकरी रोजच्या आहारामध्ये खाल्ले जाते. आणि ज्वारीची भाकरी सुद्धा चांगल्या प्रकारचा वापर केला जातो. काही ठिकाणी मक्याची भाकरी केली जाते तुम्ही कोकणामध्ये जर गेलास तर तिथे तांदळाची भाकरी प्रत्येकाच्या मनामध्ये दररोज वापरले जाते, पेक्षा जास्त तिचा वापर केला जातो.
      प्रत्येकाच्या जीवनामध्ये दररोज भाकरी चा वापर केला जातो तुमचे फॅमिली डॉक्टर जे असतील, ते सुद्धा तुम्हाला सांगतात, की तुम्ही रोजच्या जेवणामध्ये भाकरीचा वापर करा खासकरून ज्वारीच्या भाकरीचा कारण की तुम्हाला निरोगी राहायचं असेल तंदुरुस्त राहायचं असेल, तर तुम्हाला भाकरी ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.पण आपण काय करतो की आपला आजार कमी होईपर्यंत भाकरी खातो परंतु आजार कमी झाला आणि आपण पूर्ण तंदुरुस्त झालो पुन्हा गव्हाची पोळी आपलं खास दररोजच्या जीवनामध्ये वापरतो. त्यामुळे आजारी पडतो आणि अशाप्रकारे आपण बदलत राहील यामुळे आपण आजारी पडत राहतो. आणि आपला दवाखान्यांमध्ये भरमसाठ खर्च करतो.

                                          तुम्हाला भाकरी चा इतिहास 
 
माहित असेल, किंवा नसेल परंतु आम्ही एक भाकरी चा इतिहास शोधून घेण्याचा प्रयत्न केला. आणि शोधत असताना असं आढळून आलं की अन्न शिजवून आणि भाजून खाण्यासाठी मानवाने सुरुवात केली आणि त्यानंतर ते बियाणे चा शोध लागला, त्यांना नीट नंतर त्यांनी ते बियाण्याची लागवड करून त्यापासून उत्पादन घेण्यास सुरुवात करण्यास केली. म्हणजे थोडक्यात आपण आपल्या भागातील जी ग्रामीण भागातील शेतकरी आहेत आपल्या भारत देशाचा कणा शेतकरी जय जवान जय किसान हा समजलं जातं अशी शेती करण्यासाठी आदिमानवाने सुरुवात केली. पुढे चालून धान्य उत्पादन चालू केलं आणि उत्पादन हा प्राचीन काळापासून आढळतात आलेला आहे, म्हणजे जवळपास चार हजार वर्षांपूर्वीचा हा काळ आहे आणि याच काळामध्ये धान्याची मोठमोठाली कोठारे होती व त्या काळामध्ये जे आपण अन्न खातो ज्वारी बाजरी गहू मका तांदूळ हे सर्व आज आपण ज्या पद्धतीने आहोत. त्या पद्धतीने न खाता ते फक्त त्या धान्याला शिजवायचे आणि भाजायचे आणि ते खात खात असत, अशाप्रकारे हळूहळू मनामध्ये सुधारणा होत गेल्या आणि त्याच काळामध्ये त्यांनी भाकर तयार करून बनवण्यासाठी सुरुवात केली म्हणजे जवळपास भाकरी चा इतिहास जर आपण पाहिला पाहिजे 

                                 चार हजार वर्षापूर्वी सुद्धा भाकर बनवले जात 

            तेव्हापासून आजच्या आपल्या दररोजच्या जेवणामध्ये भाकरीने  आपली जागा सोडलेली नाही. भाकरीही मग कोणत्याही प्रकारचे असेल बाजरी ज्वारी नाचणी तांदूळ जागी आहेत, पूर्वीच्या काळामध्ये जात्यावरती पीठ करायची आणि आता कम्प्युटरच्या विभागांमध्ये गिरणीच्या द्वार याचा पीठ तयार केला जातो आणि त्या पिठापासून भाकरी तयार करून केली जातील तसं पाहिलं तर सगळ्यात जास्त आरोग्यासाठी फायद्याची अशी जी भाकरी आहे, ती म्हणजे ज्वारीची भाकरी कारण की ज्वारीच्या भाकरी मध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण हे जास्त असल्यामुळे आपल्या शरीराला त्यामधून खूप लवकर ऊर्जा मिळते आणि ज्वारी मध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड मधून आपल्याला भरपूर अशा प्रकारचे प्रोटिन्स मिळतात तसेच त्यामध्ये फायबर्स असतात. 
                    आणि या फायबरमुळे अन्न खाल्लेला आहे याचा चांगल्याप्रकारे होते आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्वारीच्या भाकरी पासून बुद्ध गोष्टीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खावी कारण त्यांना मूळव्याधाचा त्रास हा होत नाही. आणि ज्वारीची भाकरी आपण दररोजच्या आपल्या आहारामध्ये जर खाल्ली तर तुम्हाला किडनी स्टोन सुद्धा होत नाही. ज्वारी मुळे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल आहे त्याची पातळी सुद्धा खूप कमी होते, आणि ज्वारी भाकरी मध्ये जे फायटोकेमिकल्स नावाचे द्रव्य असते याच्यामुळे आपल्याला रोग आहे किंवा अटॅक म्हणतो हा सुद्धा कमी प्रमाण व त्याचा प्रादुर्भाव होतो.  

             अन्नधान्य यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशिअम आणि मिनरल्स असल्यामुळे भीती आहे रक्तदाब आहे, हा सुद्धा नियमित राहतो आणि मी याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी भाकरी खाल्ली तर त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. तुमच्या शहरातील वाढण्यासाठी त्याची मदत होते.ज्वारीची भाकरी आजारी व्यक्तीस ला दुधाबरोबर दिली तर त्याची जे दुःख आहे त्याचा तो आजार आहे. एकदम जलद रित्या आजार कसा राहतो, आणि पोटामध्ये जिथे चित्रासहित रस्त्याचे कमी होतात आणि ज्या आपल्या रक्तवाहिनी आहे त्या रक्तवाहिन्यांमधून असणार आहे. त्याची पातळी सुद्धा कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी एकदम चांगल्या प्रकारे उपयुक्त काम करते तसेच इतरांनाही गोळीचा वापर उपयुक्त ठरतो तुमची चरबी असेल.

           तुम्हाला वजन कमी करायचा असेल तुमचे चेहरा आजार असेल तर असेल, आम्लपित्त महिलांसाठी घरबसल्या चार्जर असतील अशोक भरपूर आजारावरती ज्वारीची भाकरी चे उपयोग केला. जातो ज्वारीच्या काही घटक आहेत की जी कर्करोगावर सुद्धा नियंत्रण आणण्यासाठी काही प्रमाणात काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपचार म्हणजे काय या आजारात याच्या वरती भरपूर चांगल्या प्रकारे त्याच्यावरती उपचार केला जातो. तुम्ही जर एक वर्षभर तुमच्या जीवनामध्ये जर तुझा वापर जर केला तर त्यामुळे तुम्हाला तुम्ही वर्षभर कधीच आजारी पडू शकत नाहीत. अशी येऊ दे गुणकारी अशी त्यांची मागणी आहे.

                एकूणच तुमच्या चेहर्‍यावरील तेज तुमचं वय सुद्धा जर तुम्हाला जास्त दिवस जगायचं असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्वारीच्या भाकरीचा नक्कीच वापर केला. असता तुम्ही 100% तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये पाच वर्षेही जास्त तुम्ही पाच ते दहा वर्षे जास्त जगू शकतात. परंतु आताच्या या बदललेल्या युगामध्ये आपण वेगवेगळे नवनवीन तळलेले मसाल्याचे पदार्थ खात होतो. त्यामुळे आपण आता रोगाला बळी पडत आहोत परंतु ग्रामीण भागांमधील शेतकरी युवावर्ग आहे, तिथे जे पिकते ते खातात कोकणात तांदूळ पिकतो तिथेच भात खाणे योग्य आहे. आणि बाकीच्या भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्वारी बाजरी नाचणी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते निसर्गाने आपल्याला जगण्यासाठी त्या त्या भागात वातावरणानुसार अन्नधान्य व्यवस्था केलेली असल्यामुळे आपण चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत. आणि विशेष म्हणजे निसर्गाने चांगलं पिण्यासाठी वातावरण सुद्धा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो.

          आपलं आरोग्य जर तुम्हाला निरोगी ठेवायचे असेल, तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये नक्कीच ज्वारीच्या भाकरीचा वापर करा. तुम्ही कधीच आजारी पडणार नाही अशाप्रकारे मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्रामधील भाकरी बद्दल एक छोटीसी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल कारण की तुम्ही मला पण माहिती आहे तेव्हा आपण पोळी खातो तेव्हा नक्कीच आपल्याला आपल्या पोटाचे आजार उद्भवतात. परंतु जेव्हा आपण ज्वारीची भाकरी खाऊन तुम्हाला त्या दिवशी आजार पोटाचा आजार तुम्हाला उद्भवणार नाही बघितलं असेल, म्हणून तुम्हा सगळ्यांना आणि एक छोटासा सांगू इच्छितो की भाकरी खा आणि निरोगी राहा अशाप्रकारे आपण ठाकरे बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चालले तुम्ही तुमच्या इतर बस बांधवांना शेअर करा धन्यवाद. 

                                 चार हजार वर्षापूर्वी सुद्धा भाकर बनवले जात 

Post a Comment

0 Comments