News18pro.com

कर्जमाफी मधील शेतकऱ्यांची कर्जवसुली केल्यास बँकांवर होणार कारवाई

 कर्जमाफी मधील शेतकऱ्यांची कर्जवसुली  केल्यास बँकांवर होणार कारवाई 

कर्जमाफी मधील शेतकऱ्यांची कर्जवसुली  केल्यास बँकांवर होणार कारवाई


                 कर्जमाफी मधील शेतकऱ्यांची कर्जवसुली  केल्यास बँकांवर होणार कारवाई 

              शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, 2016 मध्ये भाजप शिवसेना सरकारने शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आतापर्यंतची महाराष्ट्र मधील कर्जमाफी केली होती. सार्‍या शेतकऱ्यांना कर्ज माफ झाले होते, परंतु ही कर्जमाफी मनावर तेवढी यशस्वी झाली नाही. आणि ही कर्जमाफी जवळपास दोन वर्ष रडत होती. तरी पण भरपूर शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. नंतर 2019 आली महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार स्थापन झालं, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या तीन पक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली. आणि त्यांनी त्यांच्यात जाहीरनाम्यामध्ये सुद्धा  उल्लेख केला होता आम्ही सत्तेवर आलो, की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. 
 
                  आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी गोही आघाडी सरकारने केली होती. आणि या आघाडी सरकारची या 2019 आली जी कर्जमाफी जाहीर केली. या कर्ज माफीची नाव त्यांनी ठेवलं होतं महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी मुक्ती योजना, या योजनेमध्ये भरपूर अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले ज्या शेतकऱ्यांचे 2016 मध्ये कर्ज माफ झालेले शेतकऱ्यांचे सुद्धा 2019 मधील महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना मध्ये कर्ज त्यांचं माफ झालं अशाप्रकारे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाला परंतु असे सुद्धा काही शेतकरी आहेत ज्यांच्या वरती दहा वर्षापासून जुना कर्ज असेल ती सुद्धा कर्ज 2016 मध्ये जी कर्जमाफी केली होती त्या योजनेचे नाव छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना या योजनेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही.
.
                                     महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी मुक्ती योजना
 
                आणि या योजनेमध्ये  सगळ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. आणि ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही असे काही शेतकरी आहेत त्यांचे कर्ज महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना मध्ये सुद्धा माफ झाले नाहीत. तर शेतकरी मित्रांनो असे काहि शेतकरी आहेत की ज्यांचे दोन्ही कर्ज माफी मध्ये कर्ज माफ झाले नाही  पण काही शेतकरी आहे त्यांच्या दोन्ही पण योजनेमध्ये कर्जमाफ झालं. तर अशा प्रकारे जे काही शेतकरी कर्जमाफीची राहिले असतील, परंतु त्यांच्या योजनेमध्ये अजून त्यांच्या अकाउंट मध्ये अजून पैसे पडले नाहीत. अशा शेतकऱ्यांना जर बँकेने कर्ज भरा कर्ज भरा म्हणून जर शेतकऱ्यांसाठी जर जास्त तगादा लावला? तर बँकांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

2019 साली महा विकास आघाडी सरकार अस्तित्वात झालं, आणि पहिल्याचा अधिवेशनामध्ये पहिली घोषणा केली अन ती  म्हणजे महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजना. या घोषणेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली, आणि जे थकबाकीदार आहेत कर्जदार आहेत असे शेतकरी ज्यांच्याकडे दोन लाखाच्या आत मध्ये कर्ज आहे. अशा शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत ची कर्जमाफीची ही घोषणा त्यांनी जाहीर केली होती. आणि लगेच पुन्हा त्यांनी जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, अशा शेतकऱ्यांना सुद्धा त्यांना 50 हजार रुपये अनुदान घोषणा केली होती. पण हे घोषणेची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही, कारण की त्यानंतर लगेच कोरणा आला आणि कोरोना मुळे मध्ये सर्व अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था ही ढासळलेली होती, त्यामुळे जी 50 हजार रुपये अनुदान जी की योजना होती 
             योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारला खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, आणि शेवटी एकदाच तीन वर्षानंतर शेतकऱ्यांसाठीही 50 हजार रुपये अनुदानाची योजना शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा चालू केलेली आहे. आणि 2019 च्या कर्जमाफी योजनेमध्ये जवळपास 70 हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते आणि अपात्र ठरले होते, आणि जवळपास तीस लाख शेतकरी महात्मा ज्योतिबा फुले योजनेसाठी पात्र ठरले होते. आणि अति 30 लाख शेतकऱ्यांसाठी जवळपास 20 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी महाराष्ट्र सरकार मधील आघाडी सरकारने केली होती.

 अशी ही योजना काही प्रमाणामध्ये सक्षम झाले आणि काही प्रमाणामध्ये फेल गेली, आणि जे ही योजना त्यांनीही आधार कार्डच्या प्रमाणे करण्यावरच आदेश वरती केली होती. आणि म्हणून जवळपास 33 लाख शेतकऱ्यांची पैकी जवळपास 32 लाख 40 हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला त्यापैकी 31 लाख 70 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ती ही रक्कम जमा केली, आणि जे राहिलेले 68 हजार शेतकरी आहेत असे शेतकरी कर्जमाफी पासून अजूनही वंचित राहिलेली आहेत. आणि त्या बाबत त्या शेतकऱ्यांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या बँकांनी पुढाकार घेऊन त्या त्रुटी दूर कराव्यात. 

                  आणि जर या 68000 शेतकऱ्यांसाठी जर बँकांनी शेतकऱ्यांना जर तगादा लावत राहिले, आणि जे शेतकरी माहित आहे त्यांची मुलगा असेल पत्नी असेल त्यांचा आधार प्रमाणीकरण होत नाही त्यांचे कर्ज माफी योजना आता त्यांना खूप त्रासदायक ठरलेली आहे, म्हणून हे 68 हजार शेतकरी आहे या शेतकऱ्यांना बँकेने आता तकदा लावलेला आहे. की तुम्ही तुमचे कर्ज माफी ही ची रक्कम भरून टाका भरून टाका म्हणून सरकारी बँकांना तंबी दिली आहे. की जर या 68 हजार शेतकऱ्यांना जर तुम्ही कर्ज भरण्यासाठी जर तुम्ही तगादा लावत असतात. तर तुमच्यावर ती कारवाई केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र सरकारमधील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेली आहे.
                                वसुली करण्याकरता बँका तुमच्या घरी येणार नाही

     अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो सह आपणास कळविण्यात येत आहे, की अशा प्रकारची वसुली करण्याकरता बँका तुमच्या घरी येणार नाही. आणि जर बंद करणे तुम्हाला जर सतत सतत तगादा लावला तर तुम्ही सहकारी भागाशी संपर्क करू शकता, आणि बँका च्या विरोधात तक्रार नोंदवू शकता असं आव्हान मंत्री यांनी शेतकऱ्यांना केलेला आहे. तर म्हणून शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही नक्कीच 68 हजार शेतकरी या योजनेमध्ये पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना नक्कीच या मंत्राच्या घोषणेमुळे लाभ मिळू शकतो असंच आपणास आता वाटत आहे, तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला याबद्दल आम्हाला जरूर कळवा, आणि जर हा लेख आपल्याला आवडला असेल तर नक्कीच हा लेख आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा.

                                                                   धन्यवाद  


Post a Comment

0 Comments