News18pro.com

मराठवाड्यामध्ये फक्त पन्नास टक्केच च्या आत मध्ये पाणी शिल्लक Marathwada, water balance ???

 मराठवाड्यामध्ये फक्त पन्नास टक्के च्या आत मध्ये पाणी शिल्लक ??

मराठवाड्यामध्ये फक्त पन्नास टक्केच च्या आत मध्ये पाणी शिल्लक

                मराठवाड्यामध्ये फक्त पन्नास टक्केच च्या आत मध्ये पाणी शिल्लक

         नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या आता उन्हाळा चालू झालेला आहे, मार्च तर आता संपत झालेला आहे. तर आता सगळ्यांना गर्मी ही खूप लागतात चालू झालेले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुद्धा खूप प्रमाणामध्ये गंभीर होण्याची शक्यताही झालेली आहे, त्यातच आता मराठवाड्यामध्ये फक्त पन्नास टक्केच च्या आत मध्ये पाणी शिल्लक राहिलेल्या जी की पिण्यालायक असणार आहे म्हणून सगळ्यांना असे आव्हान करण्यात येते की आता सगळ्यांनी पाण्याचा वापर जपून केला पाहिजे.

         पाणी आडवा पाणी जिरवा Marathwada, water balance  हा प्रकल्प नुसत्या मराठवाड्यामध्ये नाही भारतातच नाही? तर संपूर्ण जगामध्ये आता या घोषणेची वाचता वाढत चाललेले आहे. कारण की आता संपूर्ण पृथ्वीवर ते फक्त 27 टक्के पाणी आहे. आणि हे पाणी सुद्धा जर आपण व्यवस्थित वापर केला तर नक्कीच भविष्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा खूप बिकट भरणार आहे. म्हणून आता सगळ्यांनी पाणीही मुबलक प्रमाणामध्ये वापरण्यास प्रयत्न केला पाहिजे आता मराठवाडा मधील जिल्हे जिल्हे आहेत हिंगोली, जालना, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास असल्यामुळे तो पण वापर करण्यात जोगा म्हणून आता शेतकऱ्यांनी सुद्धा या पाण्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन पाण्याचा व्यवस्थित वापर करावा आता आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यामध्ये हे आपणास सांगण्यास एक छोटासा प्रयत्न करणार आहोत.

        आपण पाहायला गेलं तर संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये 57 प्रकल्प आहेत या 57 प्रकल्पामध्ये 47 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नंतर बीडमध्ये जवळपास 126 प्रकल्प आहेत लघु असेल मध्यम असतील अशा 126 प्रकल्पामध्ये 46 टक्के साठा शिल्लक आहे .नंतर आपण पाहूयात लातूर मधील बार्शी ते लातूर मध्ये तर आपण पाहिलं होतं, 2020 पाण्याची टंचाई जाणवली होती. आणि लातूर मध्ये थेट रेल्वेने पाणी आणलं होतं. म्हणून तिथले शेतकरी सुद्धा आता पाण्याचा वापर काटकसरीने करत आहेत. तर लातूर मध्ये संपूर्ण मिळून 132 प्रकल्प आहेत लहान-मोठे मिळून आणि 132 प्रकल्पांमध्ये जवळपास 50 टक्‍क्‍यांच्या आसपास साठानंतर उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मराठवाडा मधील सगळ्यात जास्त असे छोटे-मोठे प्रकल्प आहेत. उस्मानाबाद मध्ये जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये 206 प्रकल्प आहेत आणि या 206 प्रकल्पामध्ये जवळपास 40 टक्के साठा शिल्लक आहे. मार्च च्या अखेरीस म्हणजे आपण तसं पाहिलं, तर ही पाणीसाठा आता खूपच कमी होणार आहे. आणि पुढील दोन तीन महिन्यांमध्ये पाण्याची परिस्थिती ही खूप गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत आणि ही परिस्थिती खूपच अवघड बनू शकते हे आपल्याला टाळता येणार नाही.
         आपण पाहूयात आता नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण प्रकल्प आहे 84 84 प्रकल्पांमध्ये त्यांची सरासरी जर काही तरी आपण तर या प्रकल्पांमध्ये 50 टक्‍क्‍यांच्या आसपास साठा शिल्लक आहे. आणि आपल्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात कमी प्रकल्प असतील, तर ते आहेत परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर फक्त बावीस प्रकल्प आहेत. आणि या बावीस प्रकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 टक्के साठा शिल्लक आहे. त्यानंतर हिंगोली हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यांमध्ये सुद्धा 26 प्रकल्प आहेत आणि 26 प्रकल्पामध्ये फक्त 28 टक्के साठा शिल्लक आहे पाण्याचा म्हणजेच आपण एकंदरीत जर पाहिलं, तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये सगळ्यात कमी पाणी साठा हा हिंगोली जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे आणि सगळ्यात जास्त पाणीसाठा हा लातूर जिल्ह्यामध्ये आहे दुःखी 48 टक्के आहे. अशाप्रकारे आपण मराठवाड्यामधील जे उपयुक्त पाणीसाठा होता या उपयुक्त पाण्याचा साठेची जिल्हा निहाय आकडेवारी आपल्यासमोर जाहीर केलेले आहे. तरी आता तुम्ही ठरवायचे ते .

    आणि आपण पाहिलं तर औरंगाबाद जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील निंबा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये जवळपास ऐंशी टक्के पाणी शिल्लक आहे. आणि हे ऐंशी टक्के पाणी सध्या शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, म्हणून सध्या तरी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये टेंभापुरी प्रकल्प मोठा असल्यामुळे तिथे पाण्याची उपलब्धता ही चांगल्या प्रमाणात आहे. आणि मराठवाडा मधील सगळ्यात मोठा असा हा जायकवाडीचा प्रकल्प या जायकवाडीच्या प्रकल्पांमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 44 98 इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे सध्या तरी या दोन हजार बावीस या वर्षामध्ये पाण्याची टंचाईही उपलब्ध होणार नाही? कारण की या जायकवाडी बंधाऱ्याच्या वरील गोदावरी नदी आहे. या गोदावरी नदीमध्ये जवळपास मोठा मोठाले 15 बंधारे आहेत आणि या पंधरा बंधाऱ्यामध्ये जवळपास साठ टक्के पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे या दोन हजार वीस वर्षांमध्ये तरी साधारणता आपल्या मराठवाड्यामध्ये पाण्याची लब्धता आहे ही एकंदरीत सगळं पाहिला तर 50 टक्‍क्‍यांच्या आसपास मिळत आहे म्हणून यावर्षी पाण्याची जास्त टंचाई निर्माण होणार नाही अशी शक्यता आहे.

       मराठवाड्यात सतत कमी पाऊस पडत असतो. नवेनवे म्हटलं तर मराठवाड्याच्या सात वीलाच् दुष्काळ पोहोचलेला आहे, म्हणून मराठवाड्याचा पाणी प्रश्न हा खूप बिकट बनत चाललेला आहे.
मराठवाड्यामध्ये जी पाणी टंचाई जाणवत आहे, त्या पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून राठवाड्यामध्ये जी गोदावरी नदी वाहते या गोदावरी नदी साठी महाराष्ट्राच्या कन्या कोपर्‍यातून कोकणा मधून सुद्धा मराठवाड्यामध्ये पाणी कसं येईल? याची व्यवस्था सरकारने ही फक्त आणि फक्त निवडणुकीच्या आधीच केलेली. आहे खरं पाहिलं तर मराठवाड्याचा पाणी प्रश्न हा कधीच न सुटणारा प्रश्न आहे म्हणून मराठवाडा हा सतत दुष्काळाच्या छायेत असतो. आणि या मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर राजकारण्यांचे राजकारण हे आतापर्यंत चालत आलेले आहे का? मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटला त्यांना राजकारण करण्यास दुसरं काहीही नाहीये म्हणून हे राजकारणी लोकं मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत नाहीये. मराठवाड्यामध्ये मोठे धरण आहे जायकवाडी धरण जायकवाडी धरणाला आहेत. या अत्याधुनिक पद्धतीने जर काम केलं तर मराठवाड्यातील जास्त भागांना या कालव्याच्या माध्यमातून पाणी मिळेल आणि अजून मराठवाड्यामध्ये सिंचन क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
        मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर राज्यातील विधानसभेमध्ये सुद्धा खूप काही प्रमाणामध्ये चर्चा झाल्या. या चर्चेमध्ये सहभागी होताना जयंत पाटील म्हणाले होते. मराठवाड्याच्या नको प्रेम मध्ये पाणी पोहोचावं यासाठी शासन खूप मोठ्या जोमाने काम करत आहे. आणि शासनाचे उद्दिष्ट आहे की मराठवाड्यामधील प्रत्येक गावांमध्ये या धरणाच्या पाणी आणि मराठवाड्यातील जी पाणीटंचाई कायमस्वरुपी विश्वास त्यांना वाटत आहे. आणि उद्दिष्ट आहे त्यांचे हे सिद्ध होईल की नाही हे सांगू शकत नाही.

मराठवाड्याच्या पाणीटंचाई वरती खूप नेत्यांनी भाष्य केलं 2019 मध्ये फडणवीस सरकारने एक योजना आणली होती? नदीजोड प्रकल्प या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जी गोदावरी नदी असेल सिंदफणा नदी असेल त्या छोट्या मोठ्या मध्ये असलेल्या नद्या एकमेकांना जोडण्याचे फडणवीस सरकारने केली होती. आणि आता हीच लीग राष्ट्रवादी आघाडी सरकार सुद्धा करत आहे. आणि या परंतु ही घोषणा फक्त कागदावरच झालेली आहे, प्रत्यक्षात या कामाला अजून सुरुवात झालेली नाही. अशाप्रकारे मराठवाड्याचा पाणी प्रश्न हा खूपच बिकट होत चालला आहे. आणि या माध्यमातून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोणीही सध्या पुढे येत नाही.  या वर्षी पाऊस चांगला झाला होता म्हणून मार्च महिन्याच्या अखेरीस मराठवाड्यामध्ये धरणांमध्ये 50 टक्‍क्‍यांच्या आसपास तो साठा शिल्लक आहे. परंतु ही परिस्थिती प्रत्येक वर्षी असेलच असे नाही म्हणून सरकारने किंवा केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून तातडीने मराठवाड्याचा पाणीप्रश्न ची भीती आहे हे प्रश्न मराठवाड्याचा तातडीने सोडवायला हवा अशी भावना मराठवाड्यातील सर्व शेतकरी करत आहेत .

तर मित्रांनो हा लेख कसा वाटला आपणास जर आवडला असेल तर नक्की झाले का आपल्या शेतकरी बांधव पर्यंत पोहोचवा धन्यवाद.

Post a Comment

0 Comments