News18pro.com

राज्यामध्ये लिंबाने केलं आंबट आजपर्यंतचा सगळ्यात जास्त बाजार भाव /state lemon made sour

 राज्यामध्ये लिंबाने केलं आंबट आजपर्यंतचा सगळ्यात जास्त भाव 

राज्यामध्ये लिंबाने केलं आंबट आजपर्यंतचा सगळ्यात जास्त भाव

                             आजपर्यंतचा सगळ्यात जास्त भाव

                  सर्व शेतकरी बांधवांना माहीतच असेल की लिंबाची शेती ही किती फायद्याची आहे, लिंबू हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण हे लिंबू खात असतो. भरपूर शेतकरी लिंबाची शेती करतात लिंबाची बाग लावतात पण तो वर्षभर लिंबाला काही जास्त भाव नसतो उन्हाळा चालू झालेला असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये भरपूर असे लोक लिंबू सरबत किंवा इतर पेयांमध्ये निंबाची वापर करतात. आणि याच वापरामुळे लिंबाच्या भावा मुलगी खूप मोठी तिची आलेले आहे म्हणून आता ज्या शेतकऱ्यांकडे लिंबाच्या बागा आहेत अशा शेतकऱ्यांना आता लिंबाच्या शेतीमधून भरगच्च असा पैसे कमवण्याची एक संधी निर्माण झालेली आहे. चला तर आपण पाहुयात आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भागामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या मार्केटमध्ये लिम्बांची भाव काय झालेला आहे, आणि कोणत्या मार्केट मध्ये किती लिंब आलेले आहेत.

       तर आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत पुण्यामध्ये पुण्यामधील जी गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, या बाजार समितीमध्ये साधारणता 3000 होण्याची लिंबाची अवघड झालेले आहे. आणि या एका गुणी ला जवळपास बाराशे ते चौदाशे रुपये भाव लागलेला होता गेल्या दोन-तीन दिवसांपासून या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे लिंबाच्या आवक मध्ये वाढ झालेली आहे आणि मागील आठवड्यामध्ये जो भाव होता लिंबाला त्या भावापेक्षा या आठवड्यामध्ये प्रत्येक गोष्टीमागे तीनशे ते चारशे रुपये तोटा झालेला आहे. आणि हाच भाव मागील आठवड्यामध्ये जवळपास दोन हजार रुपये ला एक गोणी लिंबाची असा भाव पुण्यामधील बाजार समितीमध्ये होता.

                                                सध्या सगळ्यात जास्त भाव

          नंतर आपण पाहूयात जेकी सध्या सगळ्यात जास्त भाव हा आहे, तो सोलापूर मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. आजपर्यंतचा सगळ्यात जास्त असा भाव आणि तो भाव म्हणजे  रुपये ते 120 रुपये किलो म्हणजे जवळपास अकरा हजार ते 12 हजार रुपये कुंटल चा भाव लिंबाला या 2022 मध्ये मार्च मध्ये सगळ्यात जास्त दर हा सोलापूर बाजार समितीमधील मार्केटमध्ये मिळालेला आहे. आणि या बाजार समितीत दररोज जवळपास 100 क्‍विंटलपर्यंत आवक होत आहे कारण की आता उन्हाळा वातावरण आहे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, आणि त्या मुळे बाजाराचे मध्ये सुद्धा लिंबाची मागणीही वाढत चाललेली आहे काही दिवसांपूर्वी लिंबाला 3000 4000 असा भाव मिळत होता. पण आता अकरा हजार रुपये भाव मिळत असल्यामुळे शेतकरी सुद्धा आनंदी होत आहे आणि आपली असून शेतात लिंबाची शेती करत आहे.

             आता आपण पाहणार आहोत पुढील बाजार समिती जी आहे, की औरंगाबाद बाजार समिती औरंगाबाद येथील बाजार समितीमध्ये साधारणता काल गुरुवारी 24 मार्च 2022 मध्ये औरंगाबाद मधील बाजार समितीमध्ये लिंबाची आवक सरासरी झाली होती. तीस क्विंटल आणि या बाजार समितीमध्ये लिंबाची साईज पाहून लिंबाचा कलर पाहून साधारणता नऊ हजार ते 12 हजार रुपये कुंटल च्या सरासरी मध्ये भाव मिळाला. बारा हजार रुपये सरासरी भाव राहिलेला आहे, अशाप्रकारे जवळपास 23 तारखेला इथे आवक झाली होती. त्यांच्या आसपास बाजार समितीमध्ये 22 तारखेला झाली होती असे प्रकार चाललेला आहे तसेच बाजार समितीमध्ये सुद्धा लिंबाची आवक वाढत चाललेले आहे, आणि भाव सुद्धा कधी नाही तो इतका भाव लिंबाला मिळाला असल्यामुळे या भागातील शेतकरी खूप आनंदात आहेत.

                                         लिंबाला आठ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव

          अकोला बाजार समिती येथे सुद्धा सरासरी भाव लिंबाला आठ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळालेला आहे, ठोक भाव आणि जर किरकोळ विक्री तर म्हटलं तर 90 रुपये एकशे दहा रुपये किलो. असा किरकोळ विक्रीचा भाव अकोला बाजार समितीमध्ये चालू आहे तुझ्या बाजार समितीमध्ये कालची लिंबाची आवक होती ही जवळपास 20 ते 25 क्विंटल च्या आसपास होती कारण की मला सुद्धा या परिसरामध्ये सुद्धा खूप मागणी आहे. मागच्या दोन वर्ष कुरणा निर्बंध असल्यामुळे हॉटेलला संलग्न असतील, हे सगळे बंद होते किंवा काही प्रमाणात नव्हते म्हणून त्याच्यामुळे या लिंबाला जास्त मागणी नव्हती परंतु आता संपला आणि लग्नसराई सुधारता जोमात असल्यामुळे जोरात असल्यामुळे आणि हॉटेल व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रकारे चालू असल्यामुळे या मृग बहाराचे लिंबाचा फळ आहे. या फळाला चांगल्या प्रकारे मागणी आहे आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये सगळ्यात जास्त उलाढाल ही अकोला जिल्ह्यांमध्ये होते कारण की येथील या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शेती अकोला जिल्ह्यांमध्ये केली जाते, लिंबाची आणि अकोला जिल्ह्याला लिंबाची माहेरघर असं म्हटलं जातं.

        शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहिती असेल, किंवा नसेल परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यातील हंगाम असतो चार महिन्याचा लिंबाचा लिंबाच्या असते. त्यामुळे या परिसरातील व्यापारी व्यापारी हंगामा हंगामा वरती खूप लक्ष ठेवून असतात आणि या भागातून लिंबू घेऊन नागपूर असेल किंवा अमरावती या सगळ्या बाया भागांमध्ये मोठमोठाल्या बाजारपेठेमध्ये नेऊन त्याची विक्री करतात. आणि या चार महिन्यातील हंगामा येथे हुंडा पद्धत म्हणतात आणि या हुंडा पद्धती मध्ये या चार महिन्यांमध्ये संपूर्ण भागायचं नियंत्रण हे व्यापाऱ्याकडे असते. आणि संपूर्ण भाग व्यापलेला दिले होते, आणि त्याचा भाव ठरवला जातो नंतर त्या बागेमध्ये काय खर्च लागतो या सर्व तोडणी खर्च मशागत असेल फक्त पाणी देण्याचे सोडता संपूर्ण व्यापारी करतात अशा प्रकारे व्यापारी शेतकऱ्यांची देखरेख करून काय त्याच्यामध्ये लिंबू लिंबू मार्केटला त्याची विक्री करतात. अशा पद्धतीने या जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकरी त्यांची लिंबाची बाग आहे, ही लिंबाची बाग व्यापाऱ्यांना त्यामध्ये देण्यात येते पद्धत चालू झाले यामध्ये काय होतं शेतकऱ्यांना फायदा  आहे.

            जे या शेतीसाठी खर्च येतात जॅकी खर्च असतात वाहतूक खर्च असं घडत असला म्हणजे असेल, हे सगळं वाचत या अशा पद्धतीने करण्याचा फायदा होतो. म्हणून शेतकरी आता या परिसरातील सर्व या त्यांच्या बाग आहेत या भागातील शेतकऱ्यांना पुण्यामध्ये देऊन टाकतो त्याने मोकळे होतात. अशा पद्धतीने या जिल्ह्यांमधील शेतकरी आहे अशा पद्धतीने शेती करतात, लिंबू शेती या भागांमध्ये साधारण चा कागदी लिंबू आहे हा एक लिंबाचा प्रकार आहे आणि या लिंबाला उन्हाळा मध्ये भरपूर प्रमाणामध्ये मागणी असते परंतु याच उत्पन्नही कमी निघत आणि याला भरपूर असा भाव वाढतो. दुसऱ्या लिंबांच्या तुलनेमध्ये हा कागदी लिंबू चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरतो.

            अशा प्रकारे शेतकरी बांधवांना आपण महाराष्ट्र मधील महत्वाचे जिल्हे आहेत या जिल्ह्यामधील लिंबूनिचे लिंबू शेती आणि लिंबू बाजारभाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Post a Comment

0 Comments