News18pro.com

लवंगीने खाल्ला भाव मिरची तेजीत

                  लवंगीने  खाल्ला भाव मिरची तेजीत 

लवंगीने  खाल्ला भाव मिरची तेजीत

                                             लवंगीने  खाल्ला भाव मिरची तेजीत 


         शेतकरी बांधवांनो जसा जसा उन्हाळा सुरू झाला, तसे त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सुरू होत राहते. कारण के दर वर्षी उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याचे भाव खूप वाढत जात असतात, म्हणून शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये भाजीपाला उत्पन्न जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामध्येच शेतकऱ्यांचा कल हा दोन वर्षापासून मिरची कडे ओढला जात आहे, तर शेतकरी सरासरी हिरवी मिरचीचे उत्पन्न घेत असतो आणि या वर्षी तिला चांगल्या प्रकारे भाव मिळत आहे, तर आज आपण हिरव्या मिरची ला कोणत्या भागामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव लागला याबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. चला तर आपण पाहूया आज तारीख 29 मार्च 2022 वार मंगळवार रोजी संपूर्ण महाराष्ट्र मधील हिरव्या मिरचीचे बाजार भाव.

                                       मिरचीला सरासरी भाव नऊ हजार ते अकरा हजार

                    नाशिक मध्ये आज मिरचीची आवक झाली होती जवळपास दोनशे कुंटल, आणि मिरचीला भाव मिळालेला आहे अकरा हजार रुपये कुंटल. अशाप्रकारे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त भाव मिरचीला बाजार समितीमध्ये मिळाला आहे, तो म्हणजे 110 रुपये किलो कारण की सध्या उन्हाळा असल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचं जपानी आहे. पाण्याचा प्रमाण कमी झाल्यामुळे आणि यावर्षी पाऊस का सुद्धा चांगल्या प्रकारे झाला होता. परंतु शेतकऱ्यांनी उसाचं क्षेत्र भरपूर प्रकारे लावलं त्यामुळे पाणी पातळी सुद्धा ही खूप खाली दिलेली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झालेली आहे आणि आता पाणी टंचाई जशीजशी जाणवू लागली आहे त्याच्यात असं भाजीपाल्याला चांगल्या प्रकारे भाव मिळत आहे. म्हणून मिरची लागवड यंदा कमी प्रमाणात झालेली असल्यामुळे यंदा मिरचीला हिरव्या मिरचीला चांगल्याप्रकारे भाव मिळत आहे. तर नाशिक येथील बाजार समितीमध्ये काल आज जवळपास दोनशे क्विंटल आवक झाली होती, आणि मिरचीला सरासरी भाव नऊ हजार ते अकरा हजार च्या दरम्यान भाव मिळाला होता. कारण की मागच्या आठवड्यामध्ये भाव कमी होता परंतु या आठवड्यामध्ये भावामध्ये चांगली वाढ झालेली आपल्याला पहायला मिळतात.

                पुढील बाजार समिती पाहू यात आपण पिंपळगाव येथे हिरव्या मिरचीची आवक झालेली आहे, जवळपास 100 क्विंटल आणि येथे भाव लागलेला आहे. सरासरी दहा हजार रुपये प्रति क्विंटल. नंतर पाहू आपण औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची सरासरी नऊ हजार रुपयांच्या आसपास होता. आणि इथं अवघड झालं ते 50 क्विंटल या आठवड्यामध्ये जवळपास या औरंगाबाद येथील बाजार समितीमध्ये जवळपास वीस रुपये प्रतिक्विंटल झाला होता.

              जेवणाची जर चव वाढायचे असेल तर, मिरची शिवाय पर्याय नाही म्हणून जेवणाची चवीसाठी मिरची ही आपल्या दररोजच्या मनामध्ये ही आवश्यक आहे. आणि ही मिरच्या तर खूपच भाव खायला लागले आहे, जसजसा उन्हाळा वाढत आहे, तसा तसा मिरचीला भाव सुद्धा आता वाढत चालला आहे. वांग्याला सरासरी भाव होता औरंगाबाद बाजार समितीमध्ये सातशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. आणि गवारीला जवळपास 40 रुपये किलो भाव मिळाला होता. तसेच आपण पाहिलं तर सरासरी टम्हला सुद्धा शंभर रुपये प्रति किलो भाव मिळाला होता. अशाप्रकारे औरंगाबाद बाजार समितीमध्ये चांगल्याप्रकारे भाजीपाल्याची आवक झाली, आणि सर्वात जास्त भाव हा मिरचीला मिळाला. आणि आता आंबा सुद्धा खूप भाव खाऊ लागला आहे, कारण की आता आंब्याला चांगल्या प्रकारे मागणी सुरू झालेली आहे. आता जशी उन्हाळ्याची चाहूल लागली तशी आंब्याची सुद्धा बाजारामध्ये हजरी लागू लागली तर औरंगाबाद मधील बाजार समितीमध्ये केसर आंबा हे कोकणचा राजा आंबा या आंब्याला वीस हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळालेला आहे. आणि दुसरीकडे सुद्धा जवळपास पाच हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. 
                               अशा प्रकारे या वर्षी सर्वात जास्त भाव म्हणजे तो आम्हाला मिळाला आणि तो आहे जवळपास 20 हजार रुपये कुंटल म्हणजे दोनशे रुपये क्विंटल आणि तरीसुद्धा जवळपास पंचवीस क्विंटलच्या आसपास आम्हाला हा बाजार समितीमध्ये आला होता. आणि नंतर त्यानंतर आपण काव्यात कच्ची कैरी कच्च्या कैरीला सुद्धा जवळपास पाच हजार ते साडेपाच हजार प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला. तरी सुद्धा आपण पाहिलं तर औरंगाबाद बाजार समितीमध्ये जवळपास तीस क्विंटल आंब्याची आवक झाली होती. आणि एकशे दहा पंधरा क्‍विंटल आवक झाली होती अशा प्रकारे आपण आज औरंगाबाद बाजार समितीमधील आंब्याचे भाव आणि मिरचीचे भाव पाहण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. तर आपण पाहूयात पुणे येथील बाजार समितीमधील मिरचीचे भाव पुण्याचे बाजार समितीमध्ये भरपूर आशा प्रमाणामध्ये भाजीपाले आले होते. 
             
                                    औरंगाबाद मधील बाजार समितीमध्ये केसर

                   त्याच्यामध्ये ढोबळी मिरची असेल अशा प्रकारे भरपूर सगळ्या भावापेक्षा जास्त भाव आणि ढोबळी मिरची ढोबळी मिरची ला सुद्धा जवळपास पाचशे रुपयाच्या आसपास भाव मिळाला होता, म्हणजे जवळपास पन्नास रुपये किलो असा भाव ढोबळी मिरचीला होता. आणि लवंगी मिरची ला भाऊ होता 90 रुपये किलो म्हणजे 900 रुपये क्विंटल अशाप्रकारे पुणे बाजार समिती मध्ये सुद्धा सगळ्यात जास्त भाव खाल्ला. तुम्हीसुद्धा शेतीची मिरचीची शेती करू इच्छित असाल तर आपणास सगळ्या आपणांसाठी आता ही एक चांगल्या प्रकारे उत्तम काळ असणार आहे. कारण की आता सगळ्या शेतकऱ्यांकडे पाण्याचं प्रमाण कमी झालेला आहे, आणि अशातच जर तुम्ही उन्हाळी मिरची लागवड केली तर नक्कीच जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळामध्ये पाणी कोणाकडे नसतं म्हणून या तीन महिन्यांमध्ये जवळपास मिरचीला चांगल्या प्रकारे तुम्हाला भाव मिळू शकतो. नाहीतरी साधारणता मिरचीला वर्षभर मागणी असते परंतु उन्हाळी मिरची जास्त मागणी असलेल्या उन्हाळी मिरची ला जास्त बाजार भाव मिळाला जातो. म्हणून तुम्हाला जर मिरचीची लागवड करायचे असेल तर उन्हाळी मिरची लागवड करावी.

               उन्हाळी मिरची उन्हाळी मिरची साठी जर तुम्हाला लागवड करायची असेल, तर तुम्ही फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तिची लागवड करू शकता. आणि जमीन ही चांगल्या प्रकारे असली पाहिजे पाण्याचा निचरा होणाऱ्या असले पाहिजे काळी जमीन पाहिजे आणि या साठी तुम्ही जास्तीत जास्त होते. हे रासायनिक खते न वापरता तुम्ही जर वापरला तर नक्कीच तुम्हाला निश्चित उत्पन्न हे चांगल्या प्रकारे मिळू शकते. आणि जर तुम्हाला मिरची लागवड करायचे असेल, त्या मिरचीची जात असते म्हणतात. त्याला त्या वाना पैसे मला सांगा म्हटलं मुसळवाडी, कॅलेंडर, परभणी, फुले ज्योती ,क्रांती ज्योतिबा, फुले सूर्यमुखी अशा प्रकारे लागवड करावी.

           मिरचीची लागवड करत असताना तुम्ही मिरची ही फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड करावी, आणि लागवड करत असताना त्यांनी जवळपास एका हेक्टरला दीड ते दोन किलो बियाणे लागण्याची शक्यता आहे. लागवड करण्याच्या अगोदर तुम्ही संपूर्ण जे तुमचं येत आहे की संपूर्ण नांगरून काढायचं पाळी घालायची त्याच्यामुळे जवळपास दहा-बारा टाकायचं करायची आणि अशाप्रकारे गादीवाफे तयार करायचे तयार केल्यानंतर करायच्या अगोदर जमीन भुसभुशीत करून ठेवायची आणि नंतर पुन्हा त्याच्यामध्ये 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत असेल, ते त्याच्यामध्ये मिसळायचं आणि अशाप्रकारे गादीवाफे तयार करायचे आणि त्याच्यामध्ये राजस्थानी खतांऐवजी सेंद्रिय खत विसरायचं आणि नत्र सुद्धा त्याच्या मध्ये टाकायचे. अशा प्रकारे तुम्ही केल्यानंतर जवळ पास बियांची उगवण होईपर्यंत दररोज तुम्ही त्यांना झारीने पाणी द्यायचे आणि तीस ते चाळीस दिवस अशा प्रकारे आज आपण मिरची पिकाबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला .

                                          औरंगाबाद मधील बाजार समितीमध्ये केसर

Post a Comment

0 Comments