News18pro.com

जागतिक महागाईची आभाळ/गगन भरारी

                      जागतिक महागाईची आभाळ/गगन  भरारी

The skyrocketing global inflation

                                  जागतिक महागाईची आभाळ/गगन  भरारी

          मित्रांनो संपूर्ण जग 21 मार्च 2020 मध्ये कोरणा मध्ये गुंतलं होतं, आणि तिथून खरी झुंज जगाची सुरू झाली होती. आणि खरी तिथूनच महागाई साठी सुद्धा आयती संधी  आली होती. आणि तोच रशियाचा आणि उक्रेन  या नवीन रूपाने आवासून उभा राहिलेल्या समोर असं हे मोठं संकट. या महागाईच्या संकटाला आता सगळ्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. काही दिवसांमध्ये आणि रशियाचं युद्ध संपल पण या युद्धामुळे आणि कोरणा मुळे जी काही परिस्थिती बिघडलेली आहे. ही परिस्थिती रुळावर यायला म्हणजे पूर्वपदावर यायला खूप कालावधी जाण्याची शक्यता आहे. आणि रशियाची कधीच न भरून येणारी हानी झालेली आहे हे सत्य आहे. परंतु या युद्धामध्ये कुणीही भाग घेतलेले असे असंख्य देश आहेत या सगळ्या देशांना सुद्धा या महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. त्यामध्ये आपल्या भारतासारखा एक खूप मोठा असा लोकशाही असलेला प्रचंड मोठा असा जो देश आहे. या देशाला सुद्धा विनाकारण या महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.

              या युद्धामुळे आणि कोरणा मुळे जगाची जीजी डीपी आहे ही जी डी पी $100000 घडू शकते असा दावा जागतिक विश्लेषक जे आहेत, ते करत आहेत जगाच्या उत्पादनामध्ये घट होणार असेल? तर सगळ्या देशांच्या विकास घरांमध्ये सुद्धा निश्चित गट होईल, हे सर्वश्रुत उघड आहे. जागतिक तरी बँकेने जी मर्यादा दिलेली आहे. सहा टक्के दराची ही मर्यादा ओलांडून त्याच्यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे. आणि त्या काळामध्ये हे महागाईचे स्पष्ट संकेत मिळत आहे महागाई ही फक्त भारतामध्येच नाही, तर संपूर्ण जगामध्ये या महागाईने हाहाकार मांडला आहे. संपूर्ण कहर मांडला त्यामुळेच संपूर्ण जगामध्ये तर आहेच परंतु भारतामध्ये सुद्धा चहूबाजूला या महागाईचे ग्रहण लागलेले आहे. अमेरिकेचा सुद्धा या चार वर्षांमध्ये मागायच्या कळस गाठून सगळ्यात जास्त महागाई वाढलेली आहे. म्हणूनच काय तर जी सेंट्रल बँक आहे या बँकांनी कठोर धोरण केलेत आहे. आणि जे व्याजदर आहे सदर वाढवण्याचे ठरवले आहे. बँक ऑफ इंग्लंड ही जगामधील पहिली अशी बँक आहे. जीने की त्यांच्या व्याजदरांमध्ये वाढ केलेली आहे.

                सगळ्या जगाला माहीतच आहे श्रीलंका भारत शेजारील देश हा देश कधी पण कोणत्याही क्षणी विक्री असू शकतो. कारण की या देशांना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन सोडलेला या देशातील नेत्यांनी एवढेच नव्हे तर तिथं आणीबाणी लागू शकते. कारण की आपल्या कडच्या महागाईचा विचार केला तर भारताची राष्ट्रीय बँक बँक बँक व्याजदर हे धोरण हे सोडून आपल्या व्याजदरांमध्ये वाढ करावी लागणार आहे. तुम्हाला माहीतच असेल की या महागाईमुळे श्रीलंका देश आहे, या देशांमध्ये असे अशी काही महागाईने कळस गाठलेला आहे, की या श्रीलंका मध्ये जी मिरची आहे तिखट लवंगी मिरची या मिरची चा भाव आहे जवळपास तीनशे रुपये किलो याच्यावर तुम्ही अंदाज काढू शकता. की या श्रीलंका देशांमध्ये महागाईने किती हाहाकार माजवला आहे. कोणाच्या काळामध्ये सुद्धा जे डिझेल होतं $40 प्रति कंपनी खाली आलो होतं. 
                आणि युद्ध युद्धानंतर तर शंभर डॉलरच्या वर गेले. आणि अलीकडच्या काळामध्ये वर जाण्याचा अंदाज लावला जात आहे. भारत हा जगामध्ये आयात देशात आयात वस्तू करणाऱ्या देशांपैकी एक प्रमुख असणारा देश आहे. आणि महागाईच्या रुपानं त्या देशाला एक मोठा फटका बसत आहे.आत्ताच काही दिवसांपूर्वी भारत देशामध्ये पंजाब उत्तर प्रदेश गोवा हरियाणा अशा चार ते पाच राज्यांमध्ये निवडणुका होत्या या निवडणुका असल्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅस यात किनीची दरवाढ रोखून धरली होती. पण आता त्या निवडणुका पार पडल्या आणि दरवाढीचा आता मार्ग मोकळा झाला आहे. लिटरमागे दहा ते वीस रुपयांनी वाढ केली जाऊ शकते?? असा अंदाज तज्ज्ञ काढत आहे ही वाढ नेमकं कधी आणि केव्हा केली जाईल हे आत्ताच सांगणे थोडे अवघड आहे.

 या महागाईमुळे भविष्यामध्ये खूप काही खालीवर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये काही शंका नाही कोरणा च्या काळामध्ये अनेक लोकांचे उद्योगधंदे बुडाले व्यवसाय बुडाले, कित्येक लोक बेरोजगार झाले, कर्जबाजारी झाले आणि याच कोरणा संपला संपला तोच या महायुद्धामुळे तर भाववाढ ही अती सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या दिलेली आहे. भारत हा तेल आयात करतो. आणि त्याचे सध्या संपूर्ण जगामध्ये वाढत असल्याने तेलातील आहे. ती सुद्धा खूप मुश्कील होत चालल्याचा अर्थ असा होत आहे. की या महागाईमुळे रुपया हा डॉलर पेक्षा खूप स्वस्त स्वस्त होत चाललेला आहे. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये एका रुपयात एक डॉलर मिळत होता. आता त्याच एका डॉलरसाठी 7८ ते 80 रुपये मोजावे लागत आहेत. आणि आणखी पुढे हेच अधिक जास्त रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात जो खर्च होतो तो खर्च वाढला आणि वस्तू असतील-नसतील यांच्या किमती वाढत गेल्या तशा रीतीने देश हा महागाईच्या चक्रात अडकण्याची शक्यता तज्ञ वर्तवित आहेत जगभर असेल. व भारतातही खाद्यतेल असेल किंवा अन्नधान्य ते असतील यांच्या किमती या झपाट्याने वाढत आहे वाढ होत आहे. आणि जागतिक महागाईत भर पडत आहे.
 
          युरोप खंडामध्ये कॅनडामध्ये मागील वर्षांमध्ये खूप मोठा असा दुष्काळ पडला होता. आणि या दुष्काळामुळे मजुरांच्या टंचाई निर्माण झाली आणि या टंचाईमुळे सोयाबिनच्या उत्पादनात घट झाली. आणि या उत्पन्नामध्ये घट झाल्यामुळे जो इंडोनेशिया देश आहे. पाम तेल उत्पादक या देशाने पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध लागली. आणि यामुळेच खरं म्हणजे ज्या पण खाद्य तेलाचे दर आहे हे वाढत चाललेले आहेत भारतातील सोयाबीनचे दरही हमीभाव सोडून भरपूर गेलेले आहेत सूर्यपूर तेलाची तर मुख्यतः भारत हा सगळ्यात जास्त विक्रम कडून कडून आयात करत होता आणि ही आयात सुद्धा आता ठप्प झाली. असल्यामुळे सूर्यफूल तेलाचे सुद्धा भावे खूप वाढलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या वाढलेल्या किमतीमुळे गहू भात मका तांदूळ इत्यादी मिरची चांगली संधी भारताला प्राप्त झालेली आहे. निर्यातीतील अडचणी दूर करून भारत देशाने या संधीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं पाहिजे. अशा प्रकारे ही जी एक जागतिक महागाई आहे या महागाई वर थोडेफार शेतकर्यां वरती ताण पडलेला आहे या निर्यातीच्या माध्यमातून हा ताण कमी होऊ शकतो.

                                   दळणवळणाची काय सामग्री असते याचीसुद्धा खर्च कमी होतो

               या धोरणामुळे आणि युद्धामुळे केवळ खाद्य तेलच नव्हे तर लोखंड, तांबे, कोळसा,, ॲल्युमिनियम, पोलाद, प्लास्टिक अशा सर्वच धातू बरोबरच्या रासायनिक खतं आहेत, यांचे सुद्धा भरपूर भाव वाढलेले आहेत. अमेरिका असेल त्यांचे मित्र असतील या सगळ्यांनी निर्बंध लावले. जहाज खर्च असेल किमान खर्च सरल वस्तू सेवा दरसल या सगळ्यांना हातभार लावला. आणि जागतिकीकरणाच्या वस्तूच्या उत्पादनाची नवीन व्यवस्था उदयास आलेली मित्रांनो वस्तूचे उत्पादन देशात केली न जाता प्रत्येक वस्तू प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये सुट्ट्या सुट्ट्या छोट्या छोट्या कंपनीच्या माध्यमातून तयार करणे शक्य झाले तर अशा ठिकाणी भाव वाढ ही कमी होऊ शकते. जेणेकरून जी बाजारपेठा निर्माण होतात दळणवळणाची काय सामग्री असते याचीसुद्धा खर्च कमी होतो. आणि अशाप्रकारे भाव वाढ कमी होऊन करता येऊ शकते भाववाढ ही केवळ विस्कटलेली घडी कारणीभूत नसून उत्पादन खर्चात झालेली वाढ तेवढीच जबाबदार आहे. त्यामुळे महागाईच्या दरात घट होण्याची शक्यता आता दुर्मीळ आहे आज वरच्या महागाई प्रभावही लोकांच्या अग्नी पडेल. आणि हळूहळू असेच पुढे चालत राहील यात काही शंका नाही.

Post a Comment

0 Comments