News18pro.com

ऊसतोड कामगार महामंडळ आला आता मिळणार न्याय

     ऊसतोड कामगार महामंडळ आला आता मिळणार न्याय

ऊसतोड कामगार महामंडळ आला आता मिळणार न्याय

                        ऊसतोड कामगार महामंडळ आला आता मिळणार न्याय

             नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले स्वागत आहे, NEWS 18 PRO.COM या चॅनेल मध्ये तर आपण सतत पाहत असतो. शेतकरी विषयक बातमी आपल्या या पेज वरचे तर आज सुद्धा असेच आपण एक बातमी घेऊन आलेलो आहोत ऊसतोड मजुरांची.

           शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहीतच आहे, की महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त ऊसतोड मजूर म्हणून असणारा जिल्हा आहे. तो म्हणजे बीड जिल्हा ऊस तोड मजुराच्या मुद्द्यावर बीड जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून राजकारण करण्यात येत आहे. तरी पण अजून सुद्धा कोणत्याही स्वयंघोषित नेते असतील किंवा नेते राजकारणी असतील कुणीही ऊसतोड मजुरांना अजून पर्यंत न्याय दिलेला नाही. म्हणूनच की काय बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, कारण की बीड जिल्ह्यामध्ये सिंचनाखाली क्षेत्र कमी असल्यामुळे तिथे सतत दुष्काळ ग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख ही महाराष्ट्र मध्ये आहे म्हणून बीड जिल्ह्यामधील भरपूर असे शेतकरी शेतमजूर आहेत.

           इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र मधील जिल्हे असतील किंवा कर्नाटक असतील किंवा केरळ असतील तामिळनाडू असेल अशा दुसऱ्या बाहेर राज्यांमध्ये जाऊन त्यांच्या पोटाची खळगी भरत असतात. आणि आपली मोलमजुरी करतात परंतु त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांचे हक्काचे व्यासपीठ आहेत त्यांचे ऊसतोड करतात. वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून त्यांच्या हातातील कोयता खाली ठेवण्याचं कोणीही आजपर्यंत मनामध्ये आणलं, नाही फक्त त्यांच्यावर ती राजकारण तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जातं म्हणून अशा या ऊसतोड मजूर कामगार महामंडळ घोषणा ही 2015 मध्ये फडणीस सरकारने केली होती. त्याच्या अगोदर आपण पाहिलं. 

                           ओबीसी नेते श्री माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब

              बीड जिल्ह्यामधील, ओबीसी नेते श्री माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये ते जाहीरपणे बोलून दाखवायचे की मी जिल्ह्याचा जिल्हा माझा. फक्त ते भाषण मर्यादित न राहता त्यांनी ऊसतोड मजुरांसाठी खूप साऱ्या विविध योजना आणल्या, सरकार योजना आणल्या परंतु त्याची अंमलबजावणी काही करण्यामध्ये योगायोगाने यश आलं नाही. नंतर महाराष्ट्र मध्ये भाजप सेना युती सरकार स्थापन झालं, आणि त्यांनी सुद्धा ठरवलं ऊसतोड मजुरांना न्याय देण्यासाठी मग या माध्यमातून त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून शेतकरी मजुरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तिथेसुद्धा शेतकरी मुजरा सोबत दुजाभावाची वागणूक झाली आणि तिथे सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही. 
           असच फरपटत फरपटत आयुष्य जगणाऱ्या ऊसतोड मजुरांना आजपर्यंत स्वतःची ओळख कधी काय मिळालेले नाही. म्हणूनच काय अजून राजकारण संपत नाही तोच आता या 2019 मध्ये आघाडी सरकार मध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे न्याय मंत्री झाले, आणि त्यांनी सुद्धा घोषणा केली की आता आम्हीसुद्धा ऊसतोड मजुरांना न्याय देणारा म्हणूनच की काय त्यांनी पुणे येथे ऊस तोड कामगार महामंडळ कार्यालय आहेत. या कार्यालयाचे उद्घाटन केलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आता गोष्टी तोड मुजरा नात हक्काचे व्यासपीठ मिळेल, आणि आता त्यांचे चांगले दिवस येतील मुझे अच्छे दिवस येतील.

          कारण संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्र राज्य हे साखर उद्योगांमधील एक नंबर ला आलेला आहे. आणि याच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती ऊसतोड मजुरांची नेत्यांना आजरा हक्काचे व्यासपीठ जर मिळालाच, तर त्यांचं कल्याण नक्कीच होईल त्यात काही सांगून नवीन सांगण्यासारखं काही नाही आणि म्हणूनच या आघाडी सरकारने नव्याने स्थापन केलेलं ऊसतोड कामगार महामंडळ आहे. त्या महामंडळाचं एक नवीन नवीन स्वतंत्र असं त्यांच्या कार्यालयाचा पुण्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेला आहे.
                     आणि म्हणूनच की काय या आघाडी सरकारने जय महाराष्ट्र मधील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब लेखी ओबीसी नेते होते, त्या त्यांचं राज्य सरकारने या शेतकरी ऊस तोड कामगार महामंडळ ला त्यांचं नाव दिलेला आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आहेत धनंजय मुंडे साहेब यांनी खूप दिवसापासून त्या मंडळासाठी पाठपुरावा केला होता. म्हणूनच पुण्यामधील येरवडा परिसर आहे तिथे जी न्याय भवन आहे, या न्याय भवनाच्या परिसरामध्ये या ऊसतोड कामगार महामंडळ च्या कार्यालयाचे उद्घाटन उद्या दिनांक तीन एप्रिल दोन हजार बावीस या रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. आणि याच्या मध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, साहेब सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ,विशेष साहेब मंत्री धनंजय मुंडे साहेब माननीय आमदार पंकजा गोपीनाथ मुंडे अशाप्रकारे सरकारमधील मंत्री आणि आमदार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

                               समाज कल्याण आयुक्त

           या कार्यक्रमाची जबाबदारी जे समाज कल्याण आयुक्त आहेत प्रशांत ननावरे यांच्याकडे या महामंडळाची कामाच्या नियोजनाची जबाबदारी जबाबदारी देण्यात आलेली आहे. नोंदणीकृत ऊसतोड मजूर आहेत त्यांना ओळखपत्र देणे हा कार्यक्रम त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये हातामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे जे कष्ट करत आणि सतत स्थलांतरित आयुष्य जगणारे ऊसतोड मजूर आहेत त्या आता एक स्वतःची ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. शेतमजूर ऊसतोड कामगार आहेत, हे ऊस तोडणी घेण्यासाठी त्यांना जवळपास किती रोजगार मिळतो याचा आपण माहिती घेण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत.

                   ऊस तोडणीसाठी शेतमजुरांना मिळणार मजुरी म्हणजे त्यांना त्या प्रमाणे असते, एक टन म्हणजे एक हजार किलो 1000 किलो. उजळ तोडा तर त्यांना नवरा बायकोला ऊस तोडणे. नंतर त्याचा 65 वेगळ करणे नंतर त्याच्यामुळे बांधणे ट्रॅक्टर मध्ये भरणे अशा प्रकारे त्यांना नवरा-बायको दिवसभरामध्ये दोन टन ऊस तोडतात. म्हणजे दोन हजार किलो ऊस तोडतात, आणा हा 2020 दोन हजार किलो ऊस तोडणीसाठी त्यांना एकूण 500 रुपये मिळतात. म्हणजे पहा दिवसभर काम केलं तर त्यांना नवरा-बायकोला फक्त पाचशे रुपये मिळतात, म्हणजे एवढ्यात पुंज मजुरी या शेतकरी मजुरांना मिळत आहे. तर कोणीही मजुरी इतक्या कमी किमतीमध्ये काम करणार नाही परंतु सत्तेत कामगार मजूर यांना स्थिती नसल्यामुळे किंवा कमी शेती असल्यामुळे आणि त्यांना दुसरं काही काम येत नसल्यामुळे त्यांना नाही दिला. जाणं ऊस तोडण्यासाठी जावं लागत आहे असा त्यांचे गैरफायदे भरपूर प्रमाणामध्ये घेण्यात येत आहेत.
                    
                            आपण पाहिलं तर सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे, बारा तास हे शेत मजूर हे ऊस तोडणी कामगार राब-राब राबतात बारा तास कष्ट करतात. दोघं मिळून आणि त्यांना फक्त आणि फक्त मिळतात. कि अडीशे रुपये काटा ना मग कुठेही न समजणारी आणि कुठेही ताळमेळ न खाणारी वाजवा हे शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता शेतमजुरांची किती हाल आहे. आणि त्यांचा किती गैरफायदा घेण्यात येत आहे, आणि तरी पण या शेतकर मजुरांची जास्त मागणी नाहीये त्यांची मागणी आहे. फक्त की त्यांना एकटं आला फक्त चारशे रुपये द्यावेत बारा तास काम करण्यासाठी सुद्धा तयार आहेत. आणि नाईलाजास्तव सुद्धा ते काम करत आहेत परंतु त्यांची फक्त एकच मागणी आहे.
                 दिवसभर नवरा बायको नवरा तोडला आणि त्याची मजुरी म्हणून एका व्यक्तीला फक्त चारशे रुपये मिळावेत आणि दोघांचे मिळून फक्त आठशे रुपये हवेत, आणि हीसुद्धा मागणे सरकार मान्य करत नाहीत म्हणजे किती मोठी राजाची गोष्ट आणि किती मोठी फसवणूक, आज शेतकरी ऊसतोड मजुरांची होत आहे तर पहा अशाप्रकारे आपण पाहिलं आहे. की शेतमजुरांची व्यथा ऊसतोड कामगारांची समस्या आणि त्यांच्या मागण्या तर भरपूर आहेत पण त्यांच्या मागण्या हे 25 वर्षापासून आहे परंतु आजपर्यंत एकही त्यांची मागणी केली नाहीये फक्त त्यांच्या नावावर राजकारण हे नक्की केलं जात आहे. Post a Comment

0 Comments