News18pro.com

स्वयम् पूर्वक खेडेगाव हे स्वप्न आहे कि वास्तव आहे ?

                 स्वयम् पूर्वक खेडेगाव हे स्वप्न आहे कि वास्तव आहे ?


स्वयम् पूर्वक खेडेगाव हे स्वप्न आहे कि वास्तव आहे ?

                                स्वयम् पूर्वक खेडेगाव हे स्वप्न आहे कि वास्तव आहे ?     बांधवांनो आपण पाहिलं की भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि त्यामध्ये भारताची ओळख खेड्यांचा देश म्हणून आहे. खेडे हे स्वावलंबी हवेत आणि खेडे स्वावलंबी झाले, तर त्यांना मुख्य प्रवासी जोडला जाऊ शकतो. आणि खऱ्या अर्थानं ती त्या देशाचा विकास होऊ शकतो असं सतत गांधीजी म्हणत.म्हणून त्यांनी सुद्धा एक नारा आणला होता खेड्याकडे चला. देशातील रोजगाराचा प्रश्न आहे, हा सोडवायचे जर असेल तर शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी हे वर्षभर आणि कमीत कमी सात ते आठ महिने लाईटची सोय आणि रस्त्याची सोय हे जर असलं तर नक्कीच शेतकरी, असेल किंवा खेड्यांमधील जे मोलमजुरी करणारे शेतमजुर असतील हे नक्कीच इतरांवर अवलंबून न राहता सर्व एकत्र होऊन लोकसहभाग असणे किंवा श्रमदानासाठी किंवा अनेक कोणत्या योजना सध्या योजनेच्या माध्यमातून ते आत्मनिर्भर होऊ शकतात.


                खेड्यांना जर खरच स्वयंपूर्ण बनवायचं हे स्वप्न जर असेल, नेत्यांचं तर नक्कीच खेड्याला आपल्या गावांमध्ये आपलं स्वतःचं सरकार आहे. या अधिकाऱ्यांना त्यांना गावपातळीवर वरती जी सरपंच असतील जे पंच असतात या सर्व सरपंचांना ग्रामसभेचा भरपूर असे अधिकार द्यायला हवेत, परंतु त्यावर ती ग्राम सेवकाचे सुद्धा नियंत्रण असायला हवे. जे शेतकऱ्यांनी असतील शेतमजूर असतील. त्यांना प्रबोधनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना जाग करायचं. आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करायचं परंतु आपण पाहिलं. तर शासकीय कर्मचारी आहेत खेड्यांमधील लोकांना सहकार्य करत नाही. काही गावात तर कोण त्यांचा ग्रामसेवक आहे कोण त्यांचा अधिकारी आहे हेच त्यांना माहीत नसतं. कारण की कर्मचारी येतो सहा महिने ग्रामसेवक येतो त्यांना सुद्धा कोणी जात नाही. 

आपण पाहिलं तर प्रत्येक गावाला कृषी अधिकारी असतो.

 कृषी सहाय्यक असतो परंतु जवळपास 90 टक्के लोकांना गावांमधील माहीतच नाही कृषी सहाय्यक कोण आहे. त्याचं काम काय आहे अशा गोष्टी आहेत असे ज्या सरकारी अधिकारी आहेत. या अधिकारांचा यामुळे गावातील नागरिक आहेत. त्यांना वेळच्यावेळी ल्या महत्त्वाची माहिती मिळत नाही आणि हे फक्त अधिकारी शहराच्या ठिकाणी राहूनच ते कारभार सांभाळतात. ते गावात जात नाहीत कुठे जात नाहीत अशा प्रकारे ती काम करत असतील .तर काय स्वयंपूर्ण खेडेगाव हे जे स्वप्न आहे हे कधी असते वास्तव्यात उभा राहील हीच सगळ्यांना प्रश्न पडतो.

        2020मध्ये संपूर्ण जगामध्ये कोणाच्या महामारी आणि जे आत्मनिर्भर पूर्ण खेडेगाव भारतामध्ये शहरातील लोक आहेत, ते संपूर्ण खेड्याकडे वळाले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने  व गावाच्या उभारण्याची चर्चा सुरू झाली. लोकसहभाग शासन असेल तर सर्वांच्या माध्यमातून जनजागृती वाढवून आत्मनिर्भर खेडेगाव यांची चर्चा सुरू झाली,
करुणा महामारी मूळ भरपूर काही लोकांना शिकण्यास मिळाले. त्यावेळी संपूर्ण देशामधील व्यवहार ठप्प झाला होता. त्यावेळी शहरांचा असलेला संपर्क होता खेड्यात बोलतो कुठला होता, आणि याच काळामध्ये खऱ्या प्रकारे खेडे किती परावलंबी आहेत हे ही जाणीव दिसून आली.

   कारण की यावेळी शहरांमध्ये राहणारी मध्यमवर्गीय लोक होते जे राजकीय लोक होते त्यांच्याकडून खेड्यांमध्ये पुरुषो आदर आदर मिळत दाखवण्यात आला होता. त्याच वेळी सगळ्यांना समजले होते, की आता हे खेडगाव आहे, ते खरंच स्वयंपूर्ण असायला पाहिजे होते की भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर पासून फक्त आणि फक्त शहरी भागावर च्या विकासावरच भर देण्यात आलेला आहे. आणि खेड्यापासून याला खूप लांब ठेवण्यात आलेला आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. 

     आपल्या देशांमधील कोणताही खेडेगाव हा प्रत्येक खेड्यामध्ये अल्पभूधारक असतं शेतमजूर असतील,


 किंवा भूमिहीन रोजंदारी करणारे मजूर असतील त्या सगळ्यांचा प्रमाण, जर आपण पाहिलं तरी 50% पेक्षा पण जास्त आहे. आणि या क्रमांका वाढला आहे तर पाणी ची कमतरता असल्यामुळे खेडेगावांमध्ये जी मजुरी आहे ही मजुरी खूप कमी राहिलेली आहे, आणि गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास आपण भारत स्वतंत्र झाल्यापासून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 13 ते 14 टक्के क्षेत्र फक्त सिंचनाखाली आणण्यात मदत या राजकीय लोकांना यश आलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण होणार. होता व्यवसाय तयार होणार होते .त्याच्यावर ती खूप मर्यादा आल्या आणि या सगळ्यांसाठी साधन नसल्यामुळे पुरेसे आणि सुविधा सुद्धा नसल्यामुळे शेतकरी खूप उदासीन होत चाललेला आहे. आणि या सगळ्यांचा परिणाम जर आपण पाहिला तर ग्रामीण भागांमध्ये ही शेती क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये रोजगाराची मोठी क्षमता आहे ही क्षमता खूप खूप कमी आहे,आणि त्यात मिळते ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था आहे आता खूप तळामध्ये जाऊन पोचले आहे.

              ग्रामीण भागाचा मधील जे उद्योग-व्यवसाय असतील हे सुरू करण्यासाठी त्यांना अधिक कौशल्य आहे. हे कौशल्य मिळवण्यासाठी कुठेतरी मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं. आणि तिथून कौशल्य घेऊन खेडेगावांमध्ये येऊन व्यवसाय करायची जर झाडे जर करायचा असेल, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि हिची बाहेर जाऊन कौशल्य निर्माण करायची आणि खेड्या मध्ये जाऊन व्यवसाय सुरू करायची परंपरा आहे की आता कुठेतरी कमी होत चाललेली आहे. कारण की ग्रामीण भागामध्ये व्यवसाय कोणते छोटा लघु उद्योग कुटिरोद्योग तयार करणे त्याला सुद्धा शासनाच्या दरबारी खूप मोठी निराशा मिळत आहे, म्हणून जे रोजगार शोधण्यासाठी जे तरुण आहेत. सुशिक्षित बेरोजगार आहेत यांचा जर लोंढा आहे हा लोंढा शहराकडे हळूहळू स्थलांतरित होऊ लागलेला आहे. आणि याचीच काळजी आता शासनाला पडलेली आहे तेव्हा संपूर्ण गावाने मिळून संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून एक स्वयम् पूर्ण खेड याची योजना त्यांनी बनवली आहे. त्याच्यासाठी आता मोठं पाऊल टाकणं गरजेचं झालेला आहे आणि याच माध्यमातून ग्रामविकास विभाग यांच्या माध्यमातून पंचायत राज व्यवस्थे मधून ग्रामपंचायत आहेत. त्या ग्रामपंचायतीचे अधिकार आहेत हे वाढवून दिनू हे गरजेचं बनलेलं आहे.

                    खेड्याकडे चला या महात्मा गांधींच्या सल्फ संकल्पनेवर आधारित


 याचाच एक प्रयोग म्हणून महाराष्ट्र मधील पुणे जिल्ह्यातील एका गावामध्ये, एक संस्था या संस्थेच्या माध्यमातून खेड्याकडे चला या महात्मा गांधींच्या सल्फ संकल्पनेवर आधारित छोटासा खेड तयार करण्यात आलेला आहे. आणि खेड्यांमधील जीवन आहे, हे जीवन कसं जातं ,हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न तेथे एका संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि हे  प्रदर्शन भरणार आहे ,थोडक्यात आणि हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ वाजे पर्यंत सगळ्या साठी लहान असो मोठी असो या सगळ्यांसाठी फ्री मध्ये देण्यात आलेले गावाच्या विषयी मोदी गेल्यापासून ते पारावर बसल्यानंतर गप्पा असतात.

 शेतकऱ्यांच्या त्या सगळ्या गप्पा असतील सायकली असतील जे अपारंपरिक ऊर्जा आहेत .या सगळ्या वस्तूचा वापर तिथे कसे शेतकरी करतात. हे तिथे दाखवण्यात येणार आहे, आणि हेच खेड्यांमधील जीवन कसं आधुनिक पद्धतीने करता येईल ,आणि तिथे ग्रामीण विकासाचे स्वप्न पाहिले गेलेला आहे. हे स्वप्न कसं अग्रस्थानी मी घेऊन खेड्याचा विकास कसा करता येईल, हे त्याच्या एक मुख्य वैशिष्ट्य आहे यामध्ये अजून आहे की प्रामुख्याने याच्यामध्ये पाहिलं, तर आपण पाणलोट असेल वृक्षलागवड असतं पशू असतील पक्षी असतील महिला असतील, त्यांचे सक्षमीकरण असेल त्याच्यावर ती भर देण्यात आलेला आहे. आपली भारत भूमी आहे ही जुन्या काळामध्ये सदैव अशी हिरव्यागार शालूने नटलेली असायची तिथेच आज त्या भारत भूमी मध्ये पडीक जमिनी होत चाललेले आहेत, आणि जे खेडेगाव आहे ते ओसाड होत पडलेले आहेत आणि त्याचमुळे की हे खेड्यांमधील लोक सुद्धा आता शहराकडे वळू लागले आहेत.

 हे न होता जी देशांमध्ये पडीक जमीन आहे याचा सुद्धा वापरता हिरवागार शालू कराव्या अशा पद्धतीने हवात म्हणून महाराष्ट्र सरकारने सुद्धा जवळपास दोन कोटी रुपयांचा वृक्ष लागवड उद्दिष्ट ठेवलं होतं. आणि ते सुद्धा आता हळूहळू पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे महाराष्ट्र मध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सर कोकणाचं उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण खेड्यांमध्ये ग्रामविकास विभागाने याच्या माध्यमातून खेड्यामध्ये थोड्या प्रमाणात फार प्रमाणामध्ये बदल घडवण्यामध्ये थोडाफार हातभार लागत आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण खेड्या बद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला नक्कीच माहिती आपल्याला आवडली असेल तर हि माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत तर नक्की शेअर करा.

Post a Comment

0 Comments