News18pro.com

अग्निपथ योजना काय आहे किती वेतन मिळणार..

                   अग्निपथ योजना काय आहे  किती  वेतन मिळणार..


                               काय आहे अग्निपथ योजना, किती रुपये वेतन मिळणार..


                नमस्कार मित्रानो आज आम्ही तुम्हाला भारतीय सैन्यात भारत सरकारच्या एका नवीन योजने विषयी माहिती सांगणार आहोत, जे कि या योजनचे नाव आहे. ती म्हणजे अग्निपथ योजना तर मित्रांनो या नवीन योजने अंतर्गत तुमचे वय १७ ते २३ वर्ष असले तरच ४ वर्षासाठी तुमच्यासारख्या तरुण मित्रांना भारतिय सैन्यात भरती होण्यासाठी सरकारने एक संधी दिली आहे. तर मित्रांनो या सैन्य दलाला भारत सरकार कडून अग्निवीर असे नाव देण्यात येणार असून, दर वर्षी सैन्य च्या तीनही शाखामधून सुमारे ५०००० युवा भारती करण्यात येणार असून, तर सरकारच्या नवीन पाउलावरून सरासरी वय हे ३२ वर्षावरून आता २६ वर्षापर्यंत कमी होणार आहे. म्हणजेच मित्रानो भारतीय सैन्य हे आता तरुण होणार आहे, या सोबतच पेन्शन चा  खर्च हि  मोठ्या प्रमाणात सरकार आता वाचवेल म्हणजे ज्यात अधुनिकरन आणि पैश्याची  बचत हि आता सरकार करेल, आणि त्यामुळेच मित्रांनो आपण या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत..

तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती हि मुद्यांच्या आधारे जाणून घेऊयात .

             तर मित्रानो आपण पहिला मुद्दा पहिला तर हि योजना तीनही सैन्य दलाच्या म्हणजेच नोदल, वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या भरतीवर लागू असेल जे कि या पदावर अधिकारी पदांपेक्षा कमी असलेल्या पदांसाठी हि भरती असणार आहे, म्हणजेच मित्रानो सैन्येतील नोन कमिशन रंक साठी हि भरती असेल अधिकारी पदांच्या खालच्या पदा साठी हि भारती असणार आहे.

                         तर आपण आता दुसर्या मुद्दबदल बोलोत तर, हा मुद्दा म्हणजे १७ वर्षीय ते २३ वर्षीय वयोगटातील युवक हे भरती साठी अर्ज करू शकतील, आणि या प्रक्रीये दरम्यान ज्या तरुणांची निवड होणार आहे हे तारू भारतिय सैन्यात ४ वर्षे सेवा करतील. म्हणजेच मित्रांनो ह्या सैन्यात मिळणारी नोकरी हि फक्त ४ वर्षासाठी असेल, आणि मित्रांनो ह्या ४ वर्षात त्यांना सुरवातीपासून ६ महिने हे प्रशिक्षण दिले जाईल, तर तिथेच उरलेली साडे तीन वर्ष हि वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी पोजिशन आपले कर्तव्य ते बजावणार आहेत.  आणि मित्रांनो जेव्हा या सैनिकांचे ४ वर्ष पूर्ण होतील तेव्हा त्यांना रिटायर हि केले जाईल, म्हणजे सर्व सैनिक इथे जशे पहिले निवृत्त किंवा रीटायर हि होणार नाहीत. असे सरकार ने इथे सांगितले आहे कारण प्रत्येक तुकडी मधील सैनिकांना ४ वर्षानंतर हि सैन्यातच ठेवण्यात येणार आहे त्यांना सैन्यात राहण्याची संधी हि दिली जाणार आहे तर उर्वरित सैनिकांची रिटायर मेंट हि केली जाणार आहे. 

                    तर मित्रानो आपण तिसरा मुद्दा पहिला तर, हा मुद्दा म्हणजे या योजने अंतर्गत लष्कराच्या तीनही तुकड्या मध्ये दरवर्षी दोनदा भारती हि होणार. असून या वर्षी सरकारने ४६००० हजार अग्निवीर हे भारती करण्याचे उधिष्ट ठेवले आहे,  आणि पुढील वर्षापासून ते दरवर्षी सुमारे ५०००० हजार हि भारती करणार आहे तर मित्रानो लष्कराच्या तीनही भागामध्ये हवालदार नाईक आणि लान्स नाईक या सारखे नोन कमिशनर या सारखे १२५००० हजार पदे  रिक्त आहेत म्हणजेच रिकामे आहेत. यामधील काही पदे हि जुनिअर कमिशनर ओपिसर ची पदे सुधा आहेत, या शिवाय लष्कर च्या तीनही भागामध्ये कमिशन ओपिसर ची देखील सुमारे १०००० हजार पदे  हि रिकामी आहेत.जे कि सरकारने पुढील काही वर्षात हीच पडे भरण्याचे उधिष्ट ठेवले आहे. आणि त्यामुळेच एकूनं भारतीय सैन्यात १५०००० पदे हि रिकामी आहेत जे कि सध्या भारताकडे जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे सैन्य आहेत. पहिल्या क्रमांकामध्ये चीन येते चीन सैन्यात वीस लाख सैन्य आहे. तर भारता कडे हे साडे चौदा लाख सैन्य आहे तर अमेरिकेकडे पहिले, तर तेरा लाख नव्वद हजार सैन्य आहे आणि रशियाकडे आठ लाख पन्नास हजाराचे सैन्य आहे.


                  तर मित्रानो आपण चौथा मुद्दा पहिला तर हा असा आहे. कि अग्निवीराना अग्नी जवानांना इथे सरकार रिटायर मेंट नंतर हे जवानांना चांगेल पेकेज देखील देणार आहे. ज्याला तुम्ही रिटायर मेंट पेकेज देखील मणू शकता यीथे जवानांना मंथली कितीत रुपयांचे पॅकेज  मिळेल तसेच रिटायर मेंट नंतर काय पेकेज मिळेल या बद्दल जाणून घेऊयात तर मित्रांनो पहिले, तर पहिल्या वर्षी अग्निवीरांना दरमहा सुमारे ३०००० हजार रुपये पॅकेज हे मिळणार आहे. ज्या पैकी त्यांना २१००० हजार हे रोख मिळतील व ९००० हजार म्न्ह्जेच पगाराच्या २० पसेंट रक्कम हि त्यांच्या सेवानिवृत्ती निधी मध्ये म्हणजेच रिटायर मेंट फंड मध्ये जमा केली जाणार आहे. तर दुसर्या वर्षी त्यांना दरमहा ३३००० हजार रुपये  तर तिसर्या वर्षी ३६००० हजार पाचशे रुपये तर चौथ्या वर्षी ४०००० हजार दर महा वेतन मिळणार आहे. ज्या पैकी १२००० हजार रुपये हे त्यांच्या सेवानिवृत्ती निधी मध्ये म्हणजेच रिटायर मेंट फंड मध्ये जमा केली जाणार आहे, तर मित्रांनो तसे पहिले तर त्यांचा पगार हा पहिल्या वर्षी २१००० हजार असेल तर तो चौथ्या वर्षी २८००० हजार रुपयांच्या आस पास पहुचेल, नंतर ४ वर्षात हे सरकार अग्निवीरांना सेवानिवृत्तीच्या रुपात विषेस आर्थिक पेकेज देणार आहे. त्याला सेवा निधी पेकेज असे नाव देण्यात आले आहे. त्यांना सेवानिधी अंतर्गत प्रत्येक सैनिकाला ११७१००० हजार दिले जाणार आहेत. ते म्हणजे त्यामधील आरडे पैसे हे अग्निवीरांच्याच पगारीमधून जमा केले जाणार आहे. तर अश्या पैश्यावर त्यांना व्याज देखील मिळणार आहे. मात्र मित्रांनो ह्या अग्निवीरांना निवृत्नंतर कोणतीही पेन्शन मिळणार नाही आणि कुटलीही सुविधा देण्यात आलेली नाही. 

                    मित्रांनो आपण पाचव्या आणि शेवटच्या मुद्ध्या बद्दल विचार केला तर सरकर जवानांना विशेस प्रमाणपत्र देणार असून, त्या आधारे हे जवान त्यांचा उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना बँक  कडून  सहज कर्ज मिळणार आहे. जे कि हे प्रमाणपत्र दाखवले कि त्यांना खाजगी कंपनी मध्ये नोकरी हि मिळू शकते तर मित्रानो तुम्हाला या अग्निपथ योजने विषयी संपूर्ण माहिती समजली असेल अशी आम्ही अशा करतो.

Post a Comment

0 Comments